Breaking News

Home Breaking News Page 190

अभिषेक–रिंकूचा धडाका, न्यूझीलंडसमोर भारताचे 239 धावांचे आव्हान

0

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत विक्रमी धावसंख्या उभारली आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून तब्बल 238 धावा केल्या असून न्यूझीलंडसमोर 239 धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्मा याने आपल्या तुफानी खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 35 चेंडूत 84 धावा करताना त्याने 5...

T20 World Cup 2026: टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, गिल बाहेर, अक्षर पटेल उपकर्णधार

0

नवी दिल्ली | आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आज (२० डिसेंबर) झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयने पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया,...

प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात विचारवंत, साहित्यिक आणि कलाकारांच्या तोंडून महामानवांच्या कार्याची प्रेरणादायी मांडणी

0

पिंपरी– क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला समतेचा, ममतेचा आणि सर्जनशीलतेचा लढा हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून, आजच्या समाजासाठी मार्गदर्शक तारा आहे. शिक्षण, स्त्री-पुरुष समता, शेतकरी न्याय, लोककला आणि संवाद या मूल्यांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं जे बीज पेरले, ते आजही प्रेरणादायी आहे. या महामानवांची शिकवण केवळ स्मरणात न ठेवता ती आचरणात आणणे हाच...

गुन्हे शाखा युनिट-4 ची धडक कारवाई : १.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे – गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने केलेल्या विशेष कारवाईत तब्बल ₹1,33,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 29 ऑगस्ट रोजी करण्यात आली असून, आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अवैध मार्गाने गुन्हेगारी क्रियाकलाप राबवून परिसरात दहशत निर्माण केली होती. याची माहिती मिळताच युनिट-4 च्या पथकाने गुप्त तपास सुरू केला आणि योग्य वेळी...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ‘संकल्प पत्र’ जाहीर; शेतकरी कर्जमाफीपासून २५ लाख रोजगार निर्मितीपर्यंत, महाराष्ट्राच्या विकासाचे २५ आश्वासन.

0

मुंबई, १० नोव्हेंबर २०२४ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘संकल्प पत्र’ मुंबईत जाहीर केले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शहा यांनी सांगितले की, या संकल्प पत्रात महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांचा विचार करून आश्वासने दिली...

सिधार्थ शर्माच्या हिट-अँड-रन प्रकरणात मर्सिडीज चालवणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे ₹1.98 कोटी भरपाई आदेश

0

सिधार्थ शर्मा यांचा मृत्यू मर्सिडीजने धडक दिल्यानंतर झाला - वाहन चालवणारा अल्पवयीन होता - दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स भागात 4 एप्रिल 2016 रोजी हा अपघात झाला होता. हा जीवघेणा अपघात त्या भागात लावलेल्या सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झाला होता. नवी दिल्ली: 2016 मधील अल्पवयीन मुलाच्या हिट-अँड-रन अपघातात मृत्यू झालेल्या 32 वर्षीय व्यक्तीच्या पालकांना सुमारे ₹1.98 कोटी नुकसान भरपाई देण्याचा आदेश मोटार अपघात...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मतदान जनजागृती चित्रफितीचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण

0

पिंपरी : लोकशाहीची खरी ताकद ही नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असते. मतदान हा केवळ हक्क नसून लोकशाहीप्रती आपले कर्तव्य आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून त्याच्या माध्यमातून नागरिक आपल्या शहराच्या आणि प्रशासनाच्या भवितव्याची दिशा ठरवतात. त्यामुळे कोणताही नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आयुक्त तथा निवडणूक...

मार्केट यार्ड पोलिसांची धाडसी कारवाई; येरवडा तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला केली अटक.

0

पुणे: मार्केट यार्ड पोलिसांनी येरवडा तुरुंगातून फरार झालेल्या राजू पंढरीनाथ दुसाणे (वय ४३) या खुनाच्या आरोपीला अटक केली आहे. दुसाणे यांना पुणे सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मार्केट यार्ड परिसरात गस्त घालत असताना महिला पोलीस हवालदार यशोदा वेदपाठक आणि पोलीस कॉन्स्टेबल लोंकार व डोलसे यांनी गेट नंबर १ जवळ एक संशयास्पद व्यक्तीला पाहिले. त्यांची ओळख व्हॉट्सअ‍ॅपवरील फोटोच्या आधारे निश्चित...

टाकवे बु., फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” दौरा; ग्रामस्थांच्या समस्या ऐकून तोडगा काढण्याचे आश्वासन

0

टाकवे | मावळ तालुक्यातील जनतेच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार सुनील आण्णा शेळके यांनी हाती घेतलेल्या “जनसंवाद” अभियानाचा पुढील टप्पा टाकवे बु. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टाकवे बु., फळणे, बेलज, राजपुरी व भोयरे पाथरगाव या गावांमध्ये पार पडला. ग्रामस्थांच्या समस्या थेट आमदारांसमोरया अभियानादरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित विविध अडचणी मांडल्या. पाणीपुरवठ्यातील अनियमितता, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची...

थकबाकीदारांनो सावधान! पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली जप्ती कारवाई

0

पिंपरी, दि. २१ जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून २१ जानेवारी २०२६ पासून ही मोहिम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व कर आकारणी व कर...

Copyright ©