0
0
0
0
0

Breaking News

Home Breaking News Page 183

पालकमंत्र्यांची यादी जाहीर! धनंजय मुंडेंना धक्का, अजित पवार बीडचे नवे पालकमंत्री

0

मुंबई: राज्यातील पालकमंत्र्यांची नवीन यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत मोठे बदल करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून धनंजय मुंडेंना डच्चू देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पालकमंत्री नियुक्तीबाबत ही यादी महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवारांकडे पुणे आणि बीडचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि...

सोनं पॉलिशच्या बहाण्याने लुट करणारी परराज्यातील टोळी जेरबंद; पर्वती पोलिसांची शिताफीने कारवाई, २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे शहरात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर पर्वती पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत सोनं–चांदी पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने लूट करणारी परराज्यातील टोळी पकडली आहे. या कारवाईत २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड व पॉलिशचे साहित्य असा सुमारे २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी दांडेकर...

पत्नीच्या अनैतिक संबंधांचा रक्तरंजित शेवट – लोणी काळभोरमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून!

0

पुणे हादरलं! मध्यरात्री फावड्याने झोपेतच पतीचा खून पुणे – लोणी काळभोर येथे एक धक्कादायक आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा झोपेत असताना निर्घृण खून केला. या खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण पुणे हादरले आहे. अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट रवींद्र काशीनाथ काळभोर (वय ४५, रा. रायवाडी रोड, वडाळेवस्ती, लोणी काळभोर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी शोभा आणि...

मांजरीत चैन स्नॅचिंगचा पर्दाफाश; ७० सीसीटीव्हींच्या आधारे आरोपी जेरबंद, सोन्याची चैन जप्त

0

पुणे : मांजरी परिसरातील शेवाळवाडी भाजी मंडई भागात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा पुणे शहर पोलीसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक करत त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी शुभकल्प सोसायटीजवळ, शेवाळवाडी भाजी मंडईसमोर, सोलापूर रोड, मांजरी येथे...

आठ महिन्यांपासून फरार असलेला सराईत चेन स्नॅचर अखेर जेरबंद; पुणे गुन्हे शाखेची कारवाई

0

Pune Police यांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक–२ ने मोठी कारवाई करत गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. चेन स्नॅचिंग, पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणे, वाहन चोरी आणि घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून शहरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना...

अल्लू अर्जुनच्या अटकानंतर सिनेमाच्या क्षेत्रात वाद, संदीप थिएटरमध्ये घडली दुर्घटना

0

सिनेक्षेत्रात हल्लीच एक मोठा वाद उभा राहिला आहे, ज्यामध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील स्टॅम्पेड प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आणि संथ गर्दीमुळे झालेल्या गोंधळामुळे नुकसान झाले. अल्लू अर्जुनच्या समर्थनार्थ अनेकांचे मत आहे, तर काहींनी या घटनेला इतर कारणे दिली आहेत. सोशल मीडियावर यावर चांगला वाद सुरू असून, सिनेमाच्या दुनियेतल्या दिग्गजांचा यावर प्रतिक्रीया...

‘संत मुक्ताबाईंच्या तेजोविलीन दिनानिमित्त मुक्ताईनगरात लाखो भाविकांची अलौकिक मेजवानी; धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महावस्त्र आणि पूजासाहित्य अर्पण

0

मुक्ताईनगर | प्रतिनिधी – "मुक्ताबाई नामो त्रिभुवन पावनी, जननी देवाचीye ॥"मुक्ताई ही महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्व. त्यांचा तेजोविलीन दिन उद्या मुक्ताईनगरात अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि आध्यात्मिक उत्साहात साजरा केला जाणार आहे. लाखो भाविक, वारकरी, संत-महंत, कीर्तनकार व आध्यात्मिक प्रवाहांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार असून मुक्ताईच्या चरणांमध्ये आपली नतमस्तक श्रद्धा अर्पण करणार आहेत. संत मुक्ताईंच्या तेजोविलीन दिनाचे औचित्य: संत ज्ञानेश्वर...

मानवतेचा आदर्श ठरलेली जान्हवी! मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹2.50 लाखांची देणगी

0

मुंबई : सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याचे उत्तम उदाहरण ठरवत जान्हवी सुधाकर यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹2.50 लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित छोटेखानी समारंभात ही देणगी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी यांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. "संकटकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजूंना दिलासा देतो. अशा...

अखेर संसदेत CIBIL वर आवाज; सर्वसामान्यांच्या व्यथा मांडल्या गेल्या!

0

नवी दिल्ली : बराच काळ सर्वसामान्य नागरिक आणि कर्जदारांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानंतर, अखेर संसदेत CIBIL स्कोअरच्या समस्यांवर चर्चा झाली. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या लाखो नागरिकांना CIBIL स्कोअरमुळे होणाऱ्या अडचणींची दखल घेऊन काही खासदारांनी सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केले. नागरिकांचा वाढता रोषबँका आणि वित्तीय संस्था CIBIL स्कोअरला कर्ज मंजुरीसाठी प्राथमिक निकष मानतात. अनेक वेळा तांत्रिक चुका, बँकांच्या चुकीच्या नोंदी, अथवा जुन्या व्यवहारांमुळे...

साताराचे वीर सुपुत्र अमर पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली; “भारत माता की जय, अमर पवार अमर रहे” च्या घोषणांमध्ये वीर जवानाला अखेरचा निरोप.

0

नक्षलवाद्यांशी चकमकीत शहीद झालेल्या अमर पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी सारा सातारासह खंडाळा तालुका दुःखात सातारा : खंडाळा तालुक्यातील बावडा गावचे रहिवासी, शहीद जवान अमर पवार यांना सोमवारी भारत माता की जयच्या गगनभेदी घोषणांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. "अमर पवार अमर रहे" या घोषणांनी वातावरण भारावले होते. शहीद पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळगावी आणल्यानंतर, त्यांच्या दुःखी कुटुंबीयांची हृदयद्रावक अवस्था पाहून उपस्थित...

Copyright ©