Breaking News

Home Breaking News Page 175

“हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरेंचा एल्गार! ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा; मराठीचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार”

0

मुंबई – राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. “ही भाषिक आणीबाणी आहे आणि ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने याआधी ६ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्या दिवशी...

बॉलिवूडमध्ये गाजलेला वाद! अभिनेत्री रुचि गुज्जरने निर्मात्यावर केला फसवणुकीचा आरोप – २४ लाखांचा गोंधळ उघड

0

मुंबई :- मुंबईतील ग्लॅमरस जगतात पुन्हा एकदा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. अभिनेत्री रुचि गुज्जर हिने हिंदी चित्रपट ‘So Long Valley’ च्या निर्माता करण सिंह चौहान याच्याविरोधात धोखाधडी, गुन्हेगारी विश्वासघात आणि धमकी देण्याचे गंभीर आरोप करत FIR नोंदवली आहे. प्रकरण तब्बल २४ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे. सह-निर्मात्याच्या नावाखाली २४ लाखांचा...

अक्षय कुमार: वेव्हज २०२५ मनोरंजनाच्या जगात एक नविन क्रांती घडवेल!

0

अक्षय कुमार, ज्याने आपल्या अभिनयाने चित्रपट क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे, त्याने नुकतीच "वेव्हज २०२५" या आगामी प्रकल्पावर आपली मते व्यक्त केली. "आपल्या मनोरंजन क्षमतांमध्ये जगाला हादरवून टाकण्याची शक्ती आहे. वेव्हज हे या दिशेने एक मैलाचे पाऊल आहे!" असे अक्षय कुमार म्हणाले. "वेव्हज २०२५" हे एक अत्याधुनिक प्रकल्प आहे ज्यामुळे मनोरंजन क्षेत्राला एक नवीन दिशा मिळेल, असं अक्षय कुमार...

‘महाराष्ट्र केसरी’ पै. पृथ्वीराज मोहोळ ऐश्वर्य कट्ट्यावर रमला – गप्पांचा मैदान गाजला!

0

पुणे : कुस्तीच्या लाल मातीत घाम गाळणारा, परिश्रमाने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा आणि युवा पिढीचा प्रेरणास्थान ठरलेला पै. पृथ्वीराज मोहोळ याने ऐश्वर्य कट्ट्यावर गप्पांचा मैदान गाजवला! २१ व्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवणाऱ्या पै. पृथ्वीराज मोहोळचा 'ऐश्वर्य कट्ट्या'वर विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. प्रभाकरअण्णा मोहोळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच हृदय...

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ची आढावा बैठक; ऊर्जा क्षेत्रात नवा टप्पा गाठण्याचा निर्धार

0

मुंबई, ३० जुलै २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस ऊर्जामंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील कृषीपंपांसाठी स्थायी सौर ऊर्जा निर्मितीची योजना...

IND vs GER Hockey Semifinal: आघाडी घेत भारताचा पराभव, आता ब्रॉन्झसाठी खेळणार; जर्मनीने भारतीयांचे मन तुटले.

0

पॅरिस ऑलिंपिकच्या हॉकी सेमीफायनलमध्ये भारतीय हॉकी संघाचा पराभव झाला आहे. भारताने या सामन्यात 7व्या मिनिटाला आघाडी घेतली होती, परंतु ती कायम ठेवता आली नाही. जर्मनीने सामन्यात बरोबरी साधली आणि दुसऱ्या क्वार्टरच्या समाप्तीपर्यंत 2-1 ने आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली, परंतु चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने पुन्हा एकदा गोल करून 3-2 अशी आघाडी घेतली, जी अखेरपर्यंत...

पुणे महापालिका निवडणूक २०२६: भाजपाचा झंझावात; ‘एकत्र आलेल्या पवारां’ची घसरण, एकेरी अंकातच मर्यादा

0

पुणे महापालिका निवडणूक २०२६ च्या मतमोजणीदरम्यान दुपारी १.३० वाजेपर्यंत भाजपाने शहरावर आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे. तब्बल ५० हून अधिक जागांवर आघाडी घेत भाजपाने राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. ताज्या आकडेवारीनुसार भाजप ५२ जागांवर आघाडीवर असून, ‘एकत्र आलेल्या पवारांच्या’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना केवळ ७ जागांवरच समाधान मानावे लागत आहे. विशेष म्हणजे, पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजप आघाडीवर आहे. २०१७ ते...

देशभक्तीचा महायोद्धा हरपला – ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शोकसंदेश – 'भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनमोल हिरा निखळला' मुंबई, 4 एप्रिल – भारतीय चित्रपटसृष्टीला राष्ट्रभक्तीची ओळख देणारे, "भारतकुमार" म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले, "चित्रपटसृष्टीतून देशभक्ती आणि भारतीय संस्कृती जनमानसावर ठसवणाऱ्या...

पिंपरी चिंचवड महानगरपालिका जनसंवाद सभेत नागरिकांच्या ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त..

0

पिंपरी, २७ ऑक्टोबर २०२५ :- महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण ६८ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय...

ठाणे शहराच्या सौंदर्यात ऐतिहासिक भर; खाडीकिनारी २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवरसह भव्य विकास प्रकल्पांचे सादरीकरण

0

मुंबई | ठाणे प्रतिनिधी ठाणे शहराला जागतिक दर्जाचे आधुनिक स्वरूप देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे आज सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात ठाणे खाडीकिनारी उभारण्यात येणारा २६० मीटर उंच भारतातील सर्वात उंच व्हिविंग टॉवर हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या प्रकल्पांमुळे ठाणे शहराचा नकाशाच बदलणार असून पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. ठाणे खाडीकिनारी तब्बल...

Copyright ©