Breaking News

Home Breaking News Page 133

GST 2.0 मुळे सणांना नवी झळाळी! रोजच्या वस्तू स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा – “लक्ष्मी पोहोचली घरोघरी”

0

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात देशभरात उत्साहाचे वातावरण असताना, केंद्र सरकारकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर ‘GST 2.0’ च्या यशाचा गौरव करत देशभरात आर्थिक उत्सवाची घोषणा केली. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत सीतारामन म्हणाल्या, “GST 2.0 हा नवरात्रीच्या पहिल्या...

0

*रायगड जिल्ह्यात पोलीस यंत्रणे कढून मोठ्या   प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.* 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत. माणगाव पोलीसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर आणि नव वर्षाच्या आधी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिलेटीन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. या कारवाई दरम्यान...

PMPML ने डबल-डेकर इलेक्ट्रिक बस प्रकल्प थांबवला; सतत ब्रेकडाउनमुळे नवीन बस खरेदीवर तात्पुरता निर्णय

0

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने शहरातील डबल-डेकर इलेक्ट्रिक बस प्रकल्प सध्या स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील विद्यमान इलेक्ट्रिक बस fleet मध्ये वारंवार ब्रेकडाउन होणे, बॅटरी संबंधित समस्या, आणि शहरातील जड ट्रॅफिकमुळे या निर्णयास कारण ठरले आहे. PMPML अधिकाऱ्यांच्या मते, या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ रोड...

“मेरठमध्ये कांवडीयांच्या कांवडला धक्का लागल्याने संतप्त कांवडीयांनी लोकांवर काठीने हल्ला केला, गाडीची तोडफोड केली”

0

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शुक्रवारी कांवड धडकवल्याचा आरोप करून कांवडीयांनी दुसऱ्या समुदायाच्या व्यक्तींवर काठीने हल्ला केला आणि त्यांच्या गाडीची तोडफोड केली. कांवडीयांच्या या हिंसक कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये कांवडीयांनी चार पुरुषांवर हल्ला करून त्यांच्या गाडीची काठीने तोडफोड केली. कांवडीयांचा आरोप आहे की, चुकीच्या बाजूने येणाऱ्या गाडीने त्यांच्या धार्मिक कांवडला धडक दिली आणि ती नुकसानग्रस्त केली. माहितीनुसार, कांवडीयांनी...

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदे लवकरच सुरू होणार – प्रवास होणार वेगवान आणि सुरक्षित!

0

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट येथील प्रतीक्षेत असलेले दोन्ही बोगदे २६ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी याबाबत माहिती दिली आहे. या बोगद्यांमुळे कोकणातील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. महत्त्वाचे फायदे: गंभीर समस्यांचा निराकरण: कशेडी घाट, जो अनेक वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे, त्याला पर्याय म्हणून हे बोगदे तयार...

मोशीतील लक्ष्मी चौकात भीषण आग लागली; लाखो रुपयांचे नुकसान

0

मोशी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील लक्ष्मी चौकात रविवारी सायंकाळी मोठी आग लागली. यामध्ये सुमारे दहा दुकानांचे अक्षरशः खून झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे व्यापारी वर्गासोबतच स्थानिक नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनुसार, लक्ष्मी चौकातील दुकाने एकाच पत्र्याच्या शेडखाली उभारली गेली होती. रविवारी सायंकाळी...

विजय दिवसाच्या निमित्ताने शौर्यस्मारकावर भारताच्या शूरवीरांना आदरांजली

0

विजय दिवसाच्या निमित्ताने शौर्यस्मारकावर भारताच्या शूरवीरांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. देशाच्या मातृभूमीचे संरक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या पराक्रमाला यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला. देशातील असंख्य नागरिकांनी आणि प्रमुख नेत्यांनीही या दिवशी एकत्र येऊन वीर शहीदांचे स्मरण केले. कार्यक्रमात शौर्यस्मारकाभोवती पसरलेली शांतता आणि सन्मानाचा भाव जाणवत होता. देशभक्तीपर गीते आणि सशस्त्र दलांच्या पराक्रमाची महती सांगणारे भाषण यामुळे वातावरण...

पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी करणारे दोघे आरोपी पोलीसांच्या ताब्यात

0

पुणे शहरातील लोहमार्ग पोलीस ठाणे आणि आरपीएफ पुणे युनिटच्या संयुक्त कारवाईत दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत, जे रेल्वे प्रवाशांकडून मोबाईल चोरी करत होते. ही कारवाई दि. ०३/०९/२०२५ रोजी करण्यात आली. फिर्यादी रूतुराज दिलीपराव काटकर (वय २६, जगदंबा सोसायटी, वडगाव शेरी) यांनी दि. ३०/०८/२०२५ रोजी दानापुर एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून १५,०००/- रुपये किमतीचा Vivo मोबाईल चोरी झाला असल्याची तक्रार लोहमार्ग पोलीस...

पुण्यात टोळक्याची दहशत; कोयत्याने वार करून दोघांवर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल.

0

पुणे : पुण्यातील खडकी बाजार परिसरात बुधवारी दुपारी साडेबारा वाजता टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. रस्त्याच्या कडेला नाश्ता करणाऱ्या या दोघांवर कोणतेही पूर्वीचे वैर नसताना, टोळक्याने हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी नितेश विनोद पवार (वय २४, रा. अरुणकुमार वैद्य वसाहत, खडकी बाजार) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी राहुल...

पुणे पोलिस दलाला नवे बळ! परिमंडळ ५ मधील पोलीस ठाण्यांना अमनोरा ग्रुपकडून नवी वाहने सुपूर्त

0

पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलीस दलासाठी आणखी एक आनंदाची बातमी. सिटी कार्पोरेशन लिमिटेड (अमनोरा) यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत पुणे पोलिसांना ९ नव्या चारचाकी वाहनांचे योगदान मिळाले असून, या वाहनांचे वितरण परिमंडळ ५ अंतर्गत कार्यरत पोलीस ठाण्यांना करण्यात आले आहे. ही सुपूर्त दिनांक २८ मे २०२५ रोजी एका विशेष समारंभात करण्यात आली. अमनोरा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिरुद्ध देशपांडे...

Copyright ©