Breaking News
“विकसित पुण्यासाठी नवा टप्पा” – खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यअहवाल प्रकाशन आणि २४x७ जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ!
ठिकाण: जंगली महाराज रोड, पुणे दिनांक: १२ जुलै २०२५ (शनिवार) वेळ: दुपारी ३.३० वाजता (कार्यालय उद्घाटन) | संध्याकाळी ४ वाजता (कार्यअहवाल प्रकाशन) पुणेकरांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असलेले पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहेत. पुणेकरांच्या अडी-अडचणी निवारणासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात “२४ तास खुले असणारे जनसंपर्क कार्यालय” उभारले गेले आहे. हे कार्यालय छत्रपती संभाजी महाराज...
“पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार” – पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्याचा निर्धार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता आणि अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पुणे शहराला ‘पुस्तकांची जागतिक राजधानी’ बनवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, पुढील वर्षी हा महोत्सव ‘जागतिक पुस्तक महोत्सव’ म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी...
“वाघोलीत पुणे नगर महामार्गावर दुर्दैवी अपघात; ४० वर्षीय पादचारी एसटी बसच्या धडकेत जागीच ठार”
पुणे-नगर महामार्गावर एसटी बसने पादचारीला धडक दिली. या धडकेत पादचारीचा मृत्यू झाला. ही बस राजगुरुनगरहून पैठणकडे जात होती. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे वय ४१ आहे आणि त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राप्त माहितीनुसार, पादचारी पुणे-नगर महामार्ग ओलांडत असताना ही घटना घडली. त्याच वेळी राजगुरुनगरहून पैठणकडे जाणारी बस शहराकडे येत होती. पादचारी अचानक बससमोर आल्याने चालकाला बसवर नियंत्रण ठेवता...
मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटातील वाद पेटला; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव.
मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे गटातील वादाने पेट घेतला आहे. राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकल्याच्या घटनेनंतर मुंबईत वातावरण तापले आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसे सैनिकांनी गोबर आणि नारळ फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत तणाव निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील गडकरी रंगायतन सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक सुरू होती. उद्धव ठाकरे...
“एचआयव्हीचा धोका! मुंबईत वेश्याव्यवसायात अडकलेल्या बांगलादेशी महिलांमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ”
मुंबई | दिनांक: २८ जून २०२५ :- मुंबई शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वेश्याव्यवसायात जबरदस्तीने अडकवलेल्या ७ बांगलादेशी महिलांना एचआयव्ही संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने, आरोग्य व कायदा यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छापेमारीत १४ महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यातील निम्म्याहून अधिक महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. मानव तस्करीचा...
पिंपरीचिंचवड महापालिकेच्या सांगीतिक सोहळ्यात गायक-वादकांचे सूर सजले; रसिकांनी दिली भरभरूनदाद
पिंपरी : प्रकाशाच्या झळाळीने, आनंदाच्या लहरींनी आणि सुरांच्या सुवासिक झुळुकींनी सजलेली दिवाळीची पहाट... कानात झंकारणारे स्वर, भावनांच्या लहरींनी ओथंबलेले वातावरण... आणि शेकडो संगीतप्रेमींची मिळणारी दाद... अशा संगीतमय वातावरणात मंगलसुरांच्या अभ्यंगस्नानाने रसिकांची दिवाळीची पहाट अविस्मरणीय झाली. आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात सुरांच्या दीपांनी व भावनांच्या शब्दसुरावटीने आजची पहाट उजळली. भारतीय संस्कृतीतील प्रकाश, आनंद आणि स्नेहाचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतार्थ,...
पंतप्रधान मोदींनी मित्र ट्रम्प यांना ऐतिहासिक विजयाबद्दल दिल्या शुभेच्छा; भारत-अमेरिका संबंधांमध्ये नवा अध्याय उघडण्याची अपेक्षा.
अमेरिकेच्या २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. ट्रम्प यांच्या या विजयाबद्दल जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे ट्रम्प यांचे मित्र म्हणून ओळखले जातात, त्यांनी देखील ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. मोदींचा संदेश : पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून ट्रम्प यांना...
आठ महिन्यांपासून फरार असलेला सराईत चेन स्नॅचर अखेर जेरबंद; पुणे गुन्हे शाखेची कारवाई
Pune Police यांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक–२ ने मोठी कारवाई करत गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला अखेर जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. चेन स्नॅचिंग, पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणे, वाहन चोरी आणि घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून शहरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असताना...
हडपसर परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई…….
आरोपी ओंकार उभे याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी ओंकार उभे याला एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे करुन हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी...
अनंत अंबानींचा संवेदनशील निर्णय! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २५० कोंबड्यांची केली सुटका
मुंबईच्या रस्त्यावरून जात असताना अनंत अंबानींनी एक धक्कादायक दृश्य पाहिले – एका ट्रकमध्ये चिंचोळ्या जागेत २५० कोंबड्या पॅक करून नेण्यात आल्या होत्या. त्यांच्या कत्तलीची शक्यता होती. परंतु अनंत अंबानींनी यावेळी संवेदनशीलता दाखवत हा ट्रक थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या कोंबड्यांचे जीवन वाचवले. 🔹 कोंबड्यांची दयनीय स्थिती पाहून अनंत अंबानींचा मोठा निर्णय अनंत अंबानी तुरुंगासारख्या खोकेत गुदमरलेल्या कोंबड्यांचे दु:खद चित्र पाहून हळहळले....











