Breaking News
मासेमारीसाठी जाळं टाकताना अनर्थ: साताऱ्यात शिवसागर जलाशयात मासेमारी करणारा व्यक्ती पाण्यात बुडाला, परिसर शोकमग्न
सातारा जिल्ह्यातील तापोळा खोऱ्यात गुरुवारी रात्री शिवसागर जलाशयात मासेमारी करताना एका दुर्दैवी घटनेत किसन धोंडीबा कदम (वय ४३) पाण्यात बुडून बेपत्ता झाले. कदम हे आपल्या बोटीवरून मासेमारीसाठी जाळं टाकत असताना अचानक तोल गेल्याने ते पाण्यात पडले. या घटनेमुळे तापोळा परिसरातील ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपशील: आपटी गावचे रहिवासी किसन कदम हे गुरुवारी रात्री आठच्या सुमारास मासेमारीसाठी बोटीवरून शिवसागर...
वाघोली पोलिसांची धमाकेदार कारवाई! चैन स्नॅचिंग करणाऱ्या नाशिकच्या टोळीचा पर्दाफाश, ७ गंभीर गुन्हे उघडकीस, सोनं, मोबाईल आणि दुचाकी जप्त
पुणे – वाघोली परिसरात नागरिकांच्या गळ्यातील साखळ्या खेचून पळणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला वाघोली पोलिसांनी अचूक माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक करून मोठं यश मिळवलं आहे. या कारवाईत एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये सोने, मोबाईल फोन आणि दुचाकीचा समावेश आहे, तो जप्त करण्यात आला आहे. गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश: ही कारवाई...
मुंबईत हिट-अँड-रन प्रकरण: सेना नेत्याच्या मुलाने बीएमडब्ल्यूने दाम्पत्याला धडक दिली, महिलेला ठार केले; नेते ताब्यात
वर्ली पोलिसांनी बीएमडब्ल्यू जप्त केली आहे आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. कार राजेश शहा यांच्या मालकीची असल्याचे सांगितले जात आहे. राजेश शहा हे स्थानिक शिवसेना (शिंदे) गटाचे नेते आहेत, ज्यांचे नेतृत्व एकनाथ शिंदे करतात. अपघाताच्या वेळी कारमध्ये चालक आणि शहा यांचा मुलगा मिहीर असल्याचा संशय आहे. मुंबईत हिट-अँड-रन प्रकरणात महिलेचा मृत्यू: शिंदे सेना नेते राजेश शहा ताब्यात, वर्ली पोलिसांनी बीएमडब्ल्यू...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावोसमध्ये गाजलेली उपस्थिती; महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य कराराची अपेक्षा!
दावोस : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महत्त्वपूर्ण उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, व नव्या औद्योगिक संधींवर सखोल चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासाचे उन्नत दिशेने पाऊल टाकणाऱ्या या चर्चेमुळे दावोसमधील महाराष्ट्र पॅव्हेलियन अधिक चर्चेत आले आहे. महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन आणि भविष्यातील...
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेंगळुरूमध्ये मेट्रो सफर; आर. व्ही. रोड ते इलेक्ट्रॉनिक सिटी ‘यलो लाईन’चे लोकार्पण
बेंगळुरू | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळुरूमध्ये नव्या ‘यलो लाईन’ मेट्रो मार्गाचं लोकार्पण करताच, स्वतः या मेट्रोमधून प्रवास करून नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी आर. व्ही. रोड (रगिगुड्डा) येथून प्रवास सुरू करत, नव्याने उद्घाटन झालेल्या इलेक्ट्रॉनिक सिटी मेट्रो स्टेशनपर्यंत सफर केली. या प्रवासात त्यांनी सहप्रवाशांशी संवाद साधत, मेट्रोमुळे होणाऱ्या वेळेची बचत आणि सोयीसुविधांबाबत चर्चा केली. यलो लाईन मेट्रो प्रकल्प हा...
बुलढाण्यात दोन गटांमध्ये संघर्ष; दगडफेक, जाळपोळ आणि हाणामारी, पोलिसांनी ताबा घेतला.
धाड गावात मिरवणुकीत वादामुळे तणावपूर्ण वातावरण बुलढाणा तालुक्यातील धाड गावात शनिवारी रात्री मिरवणुकीत फटाके फोडण्याच्या वादामुळे दोन गटांमध्ये मोठा संघर्ष झाला. रात्री दहा वाजता सुरू झालेल्या या वादाने पाहता-पाहता तुफान दगडफेक, हाणामारी आणि जाळपोळ होऊन गावात दंगलसदृश वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत १७ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, त्यांना अटक केली आहे. यामुळे धाड गावात पोलिसांचा...
विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई — घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; तब्बल १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ८ गुन्ह्यांची उकल
पुणे शहरातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दिवाळीच्या दिवसांत घरफोडी आणि दुकाने उचकटण्याच्या मालिकेमागील सराईत टोळीचा धडाकेबाज पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून एकूण ८ घरफोडी गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादाची, तांत्रिक तपासाची आणि कठोर मेहनतीची उज्ज्वल उदाहरण ठरली आहे. गुन्हा कसा झाला? – धाडसी पद्धतीने कडी...
पुण्यात रत्नागिरी हापूसची आंब्याची पेटी दाखल, एका आंब्याचा दर किती जाणून घ्या ??
पुणे,दि.१८:- पुणे बाजारात गुरुवारी रत्नागिरी हापूस दाखल झाला. यापूर्वी पुण्यातील बाजारात देवगड हापूस आला होता. आता पुणे बाजार समितीमधील गुलटेकडी मार्केटमध्ये यंदाच्या हंगामातील रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी विकली गेली. ही पेटी बोली लावून विकल्यामुळे तिला सर्वोच्च दर मिळाला. पहिल्या मानाचा आंब्याच्या पेटीला 21 हजार रुपये किंमत मिळाली आहे. म्हणजेच एका आंब्याची किंमत 440 रुपये आहे. एक महिना आधीच आंब्याची पहिली...
गुंड गजा मारणेला सोशल मीडियाच्या चित्रफिती महागात पडल्या – पुणे पोलिसांनी थेट गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर केलं
पुणे: गुंड गजा मारणे उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्स महागात पडल्या. पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढवणाऱ्या या चित्रफितीमुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे याची तब्बल चार तास चौकशी केली. यावेळी मारणेचे सोशल मीडिया अकाउंट देखील तपासण्यात आले. गजा मारणे याच्या "GM Boys" या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या साथीदारांनी "गजा मारणे डॉन" व "भाई" अशा प्रकारच्या रील्स...
तरंग-२०२५ : पुणे पोलिसांसाठी मनोरंजनाचा उत्सवी सोहळा!
पुणे शहर पोलीस आयुक्तालयात भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन📅 दिनांक : १५ फेब्रुवारी २०२५ | वेळ : सायं. ५:३० ते १०:००📌 स्थळ : पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार हे वर्षभर विविध जबाबदाऱ्या सांभाळत कार्यरत असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून व्हीआयपी दौऱ्यांपर्यंत, मोर्चे, बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे त्यांच्यावर मोठा मानसिक आणि शारीरिक ताण येतो. याच...












