Breaking News

Home Breaking News Page 7

विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई!

0

पुणे – शहरात अवैध शस्त्रवहनाला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली असून एका अवघ्या १७ वर्षाच्या विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहे. ही घटना २९ एप्रिल २०२५ रोजी घडली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली...

सुधा मूर्ती यांनी सांगितला सरलाचा प्रेरणादायी प्रवास – वैयक्तिक दुःखावर मात करत स्वावलंबनाची वाटचाल!

0

नवी दिल्ली – सुप्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी GDP MyGov ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सरलाचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. सरलाने आपल्या जीवनात मोठे वैयक्तिक दुःख सहन केले, मात्र सरकारी योजनांच्या मदतीने ती नव्या उमेदीने उभी राहिली. तिची ही संघर्षगाथा इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. वैयक्तिक दुःखावर मात करून स्वावलंबनाचा प्रवास सरला ही एक सर्वसामान्य स्त्री. मात्र नियतीच्या आघातांनी तिचे आयुष्य...

पुणे हडपसर पोलिसांची धडाडी! २९.७६ लाखांची सायबर फसवणूक रोखली; नागरिकांना मिळाले पैसे परत

0

पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नागरिकांना सायबर चोरट्यांनी सोशल मिडिया अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, हडपसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे तब्बल ₹२९,७६,८२२/- ची फसवणूक झालेली रक्कम तक्रारदारांच्या खात्यात परत जमा करण्यात यश मिळवलं आहे. या प्रकरणामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक होत आहे. काय आहे प्रकरण? सायबर चोरट्यांनी नागरिकांशी संपर्क साधून,...

गिरगावमध्ये गुढीपाडवा शोभायात्रेत मराठी अस्मितेचा नारा! ‘आमच्या महाराष्ट्रात ताटात काय खायचे ते आम्हीच ठरवणार’ फलकावरून अमराठींना इशारा?

0

मुंबई आणि उपनगरांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वादाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आहे. गुढीपाडवा शोभायात्रांमध्ये याचे पडसाद उमटले असून, गिरगावमध्ये एका वादग्रस्त फलकावरून हा विषय अधिक चर्चेत आला आहे. गिरगावमध्ये 'आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचे हे फक्त आम्हीच ठरवणार' असा मजकूर असलेला फलक झळकल्याने वाद निर्माण झाला आहे. 'आम्ही गिरगावकर' संस्थेने हा फलक लावत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली...

पुण्यात बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये धाड: ८ बांगलादेशी महिलांना अटक, अवैधरित्या देशात प्रवेश करुन वेश्या व्यवसाय करत असल्याचे उघड

0

पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियामध्ये मोठी पोलिस कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या ८ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महिला बॉर्डर पार करून भारतात आलेल्या असून, त्यानंतर पुण्यात वेश्या व्यवसाय करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ही कारवाई पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर करण्यात...

मुळा-मुठा नदीला आलेला पुराचा वेग; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा

0

पुणे – पुण्यातील कल्याणी नगर-मुंढवा परिसरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीला आलेले पाणी पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बंडगार्डन बंधाऱ्यावरून तब्बल ९०,००० क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले असून, यामुळे नदी काठच्या भागांत पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणांची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागतो आणि याचा थेट परिणाम पुण्यातील...

“प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी असते… महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे” – अजित दादांचा ठाम निर्धार

0

मुंबई – “मराठी ही महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. इथे राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलणं केवळ गरजेचं नाही, तर ही आपली जबाबदारी आहे,” असे ठाम उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले. त्यांच्या या विधानामुळे मराठी भाषेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. अजित दादा पुढे म्हणाले, “प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, अभिमान आणि आत्मीयता असली पाहिजे. आपण ज्या भूमीत राहतो,...

इंस्टाग्रामवर नाव बदलून हिंदू मुलीशी दोस्ती; मोहम्मद समद पोलिसांच्या जाळ्यात अडकला, मुलीची शिताफीने कारवाई

0

उत्तर प्रदेश : इंस्टाग्रामवर 'राज कुमार' हे खोटे नाव घेऊन हिंदू मुलीशी मैत्री करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहम्मद समदला पोलिसांनी अटक केली आहे. समद हा आपल्या मूळ ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला फसवू पाहत होता. मात्र, संबंधित मुलीने सूज्ञपणे आणि शिताफीने कारवाई करत पोलिसांना पूर्वसूचना दिली होती, आणि समद मुलीला भेटण्यासाठी शाळेजवळ आल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. हा प्रकार लव्ह...

*जालना येथील अंतरवली गावात घडलेल्या वादग्रस्त अधीक्षक तुषार दोषी ह्यांची पुण्यातील झालेल्या बदली वर पुनःश्च बदली……*

0

राज्यातील मराठा आरक्षणाचा साठी आवाज उठवाणारे मनोज जरांगे पाटील उपोषणा करिता बसले असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी तुषार दोशी अंतरवाली सराटीमध्ये एक सप्टेंबरला ला आंदोलन कर्त्यांना पंगावण्यासाठी लाठीचार्ज झाला होता. तेव्हा तुषार दोषी हे जालन्याचे पोलिस अधीक्षक होते. त्यांच्यावर ह्या केलेल्या लाठीचार्ज साठी दोषी असल्याचे आरोप झाल्यानंतर तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच आय पी स...

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खराडीमधील ‘ड्रग्ज पार्टी’वर छापा – ७ जण ताब्यात, ४१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

0

खराडी परिसरात एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अवैध ड्रग्ज आणि हुक्का पार्टीवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच पुरुष व दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, कोकेन, गांजा, महागडे मोबाईल, हुक्का सेट, दारू व चारचाकी वाहने असा मिळून सुमारे ₹४१.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीवरून कारवाई दिनांक २७ जुलै २०२५...

Copyright ©