Breaking News

Home Breaking News Page 31

“१५० पेक्षा जास्त घरफोड्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल चोरास कोंढवा पोलिसांनी अटक; ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त”-पुण्यातील घरफोड्यांना चाप! ‘कोंढवा पोलीस स्टेशन’ची मोठी कारवाई

0

पुणे | कोंढवा – पुणे शहर व उपनगरात अनेक महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र, कोंढवा पोलिसांनी केलेल्या तडाखेबंद कारवाईमुळे या मालमत्तेवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्यांचा खेळ खलास झाला आहे. तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे ज्याच्यावर नोंदले गेले आहेत, अशा अट्टल चोर अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी (वय ४७, रा. मांजरीगाव, हडपसर) याला कोंढवा पोलिसांनी अटक...

विश्रांतवाडीत पिस्तुलचा धाक दाखवणारा गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात! विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस जप्त

0

पुणे | विश्रांतवाडी परिसरात पिस्तुलचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगाराकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, सुमारे ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  घटनेचा सविस्तर तपशील: दि. 10 जुलै रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे तपास पथक गस्त घालत असताना पो. अं. संपत...

अनिल भाऊ सातव पाटील यांचा लोहमार्ग वाघोली परिसरातील गणेश मंडळांना भेट – गणेशोत्सवात भक्तिभाव आणि नवचैतन्याची लहर

0

लोहमार्ग-वाघोली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा हवेली तालुक्याचे अध्यक्ष अनिल भाऊ सातव पाटील यांनी लोहमार्ग वाघोली परिसरातील विविध गणेश मंडळांना भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. भेटीदरम्यान मंडपांमध्ये उभारलेल्या आकर्षक सजावटी, पारंपरिक व आधुनिक थीमवर आधारित मूर्ती, तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमांचं अनिल भाऊंनी विशेष कौतुक केलं....

आरसीबीचा इतिहासातील पहिला विजय! विजय माल्या आनंदी पण… नेटकऱ्यांनी घेतली चांगलीच फिरकी: “आता SBIचं स्वप्न पूर्ण करा!”

0

१८ वर्षांनी आरसीबीचा चॅम्पियन विजय, माजी मालक विजय माल्याने केलं अभिनंदन, पण सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घातलं ट्रोलिंगचे फटाके प्रतिनिधी | मुंबई :- आयपीएल २०२५ च्या इतिहासात अखेर ते घडलं – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकला. या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषात विराट कोहली, संघाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि लाखो फॅन्स आनंदी होतेच,...

गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांवर बंदी; अपघात रोखण्यासाठी पोलीस उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू

0

पुणे (दि. १९ जून २०२५) – पुणे शहराच्या मार्केटयार्ड वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या गंगाधाम परिसरातील वाढती वाहतूक समस्या, अपघाताचे वाढते प्रमाण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता पुणे वाहतूक पोलीस आणि महापालिकेने संयुक्तपणे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेषतः कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक आणि टिळेकर चौक दरम्यान जड वाहनांच्या प्रवेशावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. वाहतुकीवर निर्बंध – अवजड वाहनांवर बंदी: २४...

पुणे पोलिसांची यशस्वी कामगिरी – मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघे आरोपी जेरबंद!

0

पुणे – शहरातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी मोठी चोरी उघडकीस आणली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तिघा तरुणांनी मिळून पुण्यातील आंबेगाव आणि भारती विद्यापीठ हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईत एकूण पाच मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या असून, याची अंदाजे किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेले युवक – वय फक्त १९ वर्षे,...

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! आठ लाखांच्या कपड्यांची चोरी करणारा आरोपी जेरबंद, ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पुणे | २६ एप्रिल २०२५ :- येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या अत्यंत कसोशीच्या आणि नियोजनबद्ध कारवाईतून कल्याणीनगर येथील जॉकी कंपनीच्या कपड्यांच्या दुकानातून सुमारे आठ लाख रुपये किंमतीचे कपडे चोरणारा आरोपी गणपत डांगी याला अखेर जेरबंद करण्यात यश आले आहे. या कारवाईने परिसरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे.  बातमीदाऱ्याच्या माहितीतून सापडला धागा दि. १९ एप्रिल २०२५ रोजी तपास पथकातील श्रेणी...

मुंबईत MACCIA मुख्यालयाच्या नूतनीकरणाचा भव्य सोहळा; केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

0

मुंबई – महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक क्षेत्राला चालना देणाऱ्या MACCIA (Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture) या संस्थेच्या नूतनीकृत मुख्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या भव्य सोहळ्याला उद्योगजगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते. MACCIA अध्यक्ष ललित गांधी यांचा गौरव या कार्यक्रमात MACCIA चे अध्यक्ष ललित गांधी यांना त्यांच्या...

पुण्यात मोठी गुन्हेगारी उकल : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला रंगेहाथ अटक!

0

पोलिसांची तातडीची कारवाई; तीन पिस्तूल, सहा काडतुसे जप्त; मोठा गुन्हेगारी कट उधळून लावला पुणे – शहरात वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत एक मोठा कट उधळून लावला आहे. वडगाव परिसरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या आरोपीकडून तीन पिस्तूल आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली असून पोलिसांनी आज (मंगळवार) सकाळी ही कारवाई केली. अटक...

“पोलीस पुत्राचा भरधाव कारचा थरार; रस्त्यावर चालणाऱ्या महिलेला जोरदार धडक”

0

पिंपरी-चिंचवडमध्ये, पोलीस पुत्राने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारने धडक दिली. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये, पोलीस पुत्राने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव कारने धडक दिली. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे आणि कारने जोरदार धडक दिली हे स्पष्ट आहे. कार चालक पोलीस पुत्र...

Copyright ©