Breaking News

Home Breaking News Page 270

“आर. एम. धारीवाल फाउंडेशनकडून कँप एज्युकेशन सोसायटीला शालेय बस भेट—देहू ते निगडी ग्रामीण मुलांच्या शिक्षणयात्रेला नवी गती!”

0

पिंपरी-चिंचवड परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियमित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळण्यासाठी आर. एम. धारीवाल फाउंडेशनने कँप एज्युकेशन सोसायटीला अत्याधुनिक शालेय बस भेट दिली आहे. निगडी परिसरातील कँप एज्युकेशन सोसायटीमध्ये आयोजित कार्यक्रमात या बसचे उद्घाटन आर. एम. धारीवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘सुरक्षिततेची नवी हमी’ देहू परिसरातील प्राथमिक आणि प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निगडीपर्यंत दररोज लांबचा प्रवास...

थकबाकीदारांनो सावधान! पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केली जप्ती कारवाई.

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून २१ जानेवारी २०२६ पासून ही मोहिम शहरभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त...

शाहूनगरमध्ये रंगला सौभाग्य, संस्कार आणि आनंदाचा अनोखा संगम!

0

पिंपरी चिंववड;  ‘होम मिनिस्टर  खेळ पैठणीचा’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सौभाग्य, संस्कार आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. आमदार अमित गोरखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्रीमती अनुराधाताई गोरखे आणि हम पाच ग्रुप यांच्या संयोजनातून हा भव्य कार्यक्रम राजश्री शाहू क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे काल उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी के कोकाटे आणि प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांनी...

लातूर जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी; एकूर्गा गटात काँग्रेस–महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार

0

लातूर | ग्रामीण प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, एकूर्गा जिल्हा परिषद गटातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. दत्तात्रय काकासाहेब टेकाळे आणि एकूर्गा पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. पूजा गणेश ढगे यांच्या प्रचारासाठी मुरूड अकोला येथे भव्य कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मतदारांशी थेट...

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी हा प्रकल्प म्हणजे एक्सप्रेसवे क्रांती

0

पुणे/दिल्ली : देशाच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात काही प्रकल्प असे असतात, जे केवळ एक महामार्ग राहत नाहीत, तर नेतृत्व आणि दृष्टीकोनाची ओळख बनतात. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी हा प्रकल्प म्हणजे एक्सप्रेसवे क्रांती. विशेषतः दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग, तसेच पूर्व-पश्चिम कॉरिडॉर प्रकल्पांमुळे गडकरींना देशभरात ‘हायवे मॅन ऑफ इंडिया’ अशी वेगळी ओळख मिळाली. विकासाची नवी गती : एक्सप्रेसवेजनी...

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीचा ऐतिहासिक विजय; सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे नगरअध्यक्षपदी दणदणीत निवड

0

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचंड बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवत राजकीय वर्तुळात आपली ताकद सिद्ध केली आहे. या निवडणुकीत नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. मैथिलीताई सत्यजित तांबे यांनी सर्वाधिक मतांनी विजय संपादन करत जनतेचा विश्वास पुन्हा एकदा जिंकला आहे. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे संगमनेर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेरच्या जनतेने माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या...

दहीहंडी उत्सवात अंमली पदार्थ विरोधी जागृतीचा अनोखा उपक्रम!

0

पुणे : पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा करताना पुणे शहर पोलिसांनी एक आगळावेगळा आणि समाजहिताचा उपक्रम राबवला. हडपसर पोलिस स्टेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून अंमली पदार्थ विरोधी जागृती मोहीम राबवण्यात आली. पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजात विशेषतः तरुणाईमध्ये एक सकारात्मक संदेश पोहोचला. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान...

वायसीएम रुग्णालयात अत्याधुनिक ट्रायेज व पुनर्जीवन सुविधा कार्यान्वित आपत्कालीन सेवांना मिळणार बळकटी

0

पिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाने आपत्कालीन विभागात अत्याधुनिक रुग्ण निवड (Advanced Triage Facility) आणि पुनर्जीवन सुविधा (Resuscitation Facility) उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे आपत्कालीन सेवांना बळकटी मिळणार आहे. डाना टीएम फोर इंडिया लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या नवीन सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी...

मुंबई महानगरपालिकेत सौहार्दाची भेट: शिवसेना-भाजप गटनेते व आयुक्त भूषण गगराणी यांची सदिच्छा भेट, सहकार्याचा सकारात्मक संदेश

0

मुंबई | प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेतील नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नवनिर्वाचित गटनेते श्री. अमेय घोले आणि भाजपचे गटनेते श्री. गणेश खणकर यांनी पालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे पालिकेच्या कारभारात समन्वय, सौहार्द आणि विकासाभिमुख सहकार्याचा संदेश देण्यात आला आहे. विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा या भेटीदरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक तसेच...

मुलींच्या आरोग्यासाठी मोठी मोहीम : राज्यात १४ वर्षांच्या मुलींना मोफत HPV लस; ९ मार्चपासून विशेष लसीकरण अभियान सुरू

0

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी मुलींच्या आरोग्याचे संरक्षण आणि भविष्यात होणाऱ्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी Government of Maharashtra यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर १४ वर्षांच्या मुलींसाठी मोफत HPV लसीकरण अभियान सुरू करण्यात आले आहे. ९ मार्चपासून सुरू झालेली ही विशेष मोहीम पुढील ९० दिवस म्हणजेच मे २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम विशेषतः मुलींमध्ये आढळणाऱ्या Cervical Cancer (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) या गंभीर आजारापासून संरक्षण...

Copyright ©