0
0
0
0
0

पुणे

Home पुणे Page 114

मार्केटयार्ड पोलिसांची मोठी कारवाई – पुण्यातील आंबेडकर नगरमध्ये बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश!

0

पुणे – शहरात अवैध व्यवसायांवर कडक नजर ठेवत असलेल्या मार्केटयार्ड पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. आज (दि. ११ फेब्रुवारी २०२५) रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर ४ मध्ये अवैधपणे गॅस रिफिलिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने कारवाईसाठी...

दहावी-बारावी परीक्षेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय – कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी!

0

महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यभरातील परीक्षा केंद्रांमध्ये कडक सुरक्षा आणि नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्वपूर्ण निर्णय: ✅ कॉपी करणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द!✅ कॉपीस मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्वरित बडतर्फ करण्याचे आदेश!✅ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम...

शहरवासियांनी स्वत:च्या विकासासोबत गावाच्याही विकासावर भर दिला पाहिजे : प्रवीण दरेकर

0

पुणे : पोलादपूर मुळ निवासी पुणे शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाच्या ही विकासाचा विचार करावा असे प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र प्रवीण दरेकर (आमदार- विधान परिषद, अध्यक्ष-मुंबई बँक) यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयेजित भव्य सत्कार समारंभात बोलत होते. पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ (राज्यमंत्री, महाराष्ट्र ) आणि संतोष...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पनवेल एक्झिट सहा महिन्यांसाठी बंद! वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग जाहीर

0

📍 मुंबई | १० फेब्रुवारी २०२५ 🚧 पनवेल एक्झिट सहा महिन्यांसाठी बंद – पर्यायी मार्ग जाहीर! 🚧 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट मंगळवारपासून (११ फेब्रुवारी) पुढील सहा महिने पूर्णतः बंद राहणार आहे. 🔹 महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या वतीने कळंबोली सर्कल येथे उड्डाणपूल व अंडरपासचे बांधकाम सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 🔹 नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी नवीन पर्यायी मार्ग...

‘सत्य’ विरुद्ध ‘सत्ता’! भारतीय राजकारणाच्या वाटचालीवर कन्हैया कुमार यांचे परखड मत

0

📍 पुणे | १० फेब्रुवारी २०२५ राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून सत्यासाठी असले पाहिजे! असे स्पष्ट मत राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार यांनी व्यक्त केले. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४व्या भारतीय विद्यार्थी संसदेत ते बोलत होते. यावेळी “भारतीय राजकारणाची विचारसरणी – डावा, उजवा की अस्पष्ट?” या चर्चासत्रात त्यांनी...

SPPU परीक्षेतील गोंधळ! BSc कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका, पुनर्मूल्यांकनाची मागणी

0

📍 पुणे | १० फेब्रुवारी २०२५ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) BSc कॉम्प्युटर सायन्सच्या परीक्षेतील निकालावर मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना Java, Theoretical Computer Science आणि Blockchain Technology यांसारख्या महत्त्वाच्या विषयांमध्ये नापास घोषित करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतरही ‘अनुपस्थित’ दर्शवण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत जोरदार संताप व्यक्त करत SPPU प्रशासनाकडे तत्काळ पुनर्मूल्यांकन (Revaluation) आणि...

पाषाण येथे कौटुंबिक वादातून चुलत्याचा खून – पुतण्यासह तिघांना अटक!

0

पुण्यातील पाषाण परिसरात कौटुंबिक वादातून एकाच घरात राहणाऱ्या चुलत्याचा पुतण्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, चतुर्श्रुंगी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे. 🕵️ घटनास्थळ आणि तपशील: 🔹 घटना घडली: ८ फेब्रुवारी २०२५, सकाळी ६ ते ६:३० वाजण्याच्या दरम्यान 🔹 ठिकाण: कोकाटे आळी, विठ्ठल मंदिराजवळ, पाषाण 🔹 मयत व्यक्ती: महेश तुपे 🔹 फिर्यादी:...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘द इकॉनॉमिक्स ऑफ कॉटन’ पुस्तकाचे प्रकाशन – कापूस उद्योगाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मंथन!

0

📍 मुंबई | १० फेब्रुवारी २०२५ | दुपारी १२.१० वा. कापूस उद्योगाच्या अर्थकारणावर प्रकाश टाकणाऱ्या 'द इकॉनॉमिक्स ऑफ कॉटन' या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात पार पडले. या पुस्तकातून कापूस शेती, व्यापार, निर्यात, जागतिक बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या भविष्यकालीन संधी यांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ, कृषिशास्त्रज्ञ, उद्योगपती आणि...

येरवडा पोलिसांची मोठी कारवाई! अवैध पिस्तूलसह दोन गुन्हेगार जेरबंद

0

पुणे शहरातील येरवडा पोलिसांनी अवैध शस्त्रविक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक करून एक पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख पेट्रोलिंग करत असताना त्यांना...

पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलमध्ये ‘DigiYatra’ सेवेचा भव्य शुभारंभ!

0

पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी नवीन डिजिटल युगाची सुरुवात होत आहे! अत्याधुनिक सोयींनी युक्त असलेल्या नवीन टर्मिनलवर ‘DigiYatra’ सेवेचा शुभारंभ शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार मंत्री मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 🔴 पुणे विमानतळाच्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा! ‘DigiYatra’ सेवा सुरू झाल्याने पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्वरित...

Copyright ©