पुणे

Home पुणे Page 115

पिंपरी चिंचवड शहरातील २७ विसर्जन घाटांवर जीव रक्षकांची नियुक्ती

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून हा उत्सव ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात विसर्जन घाटांवर होणारी गर्दीची शक्यता लक्षात घेता , दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने व्यापक नियोजन केले आहे....

पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार ह्यांच्याकढून एमपीडीएची अंतर्गत अट्टल गुन्हेगारा वर पंचावन वी स्थानबद्धतेची कारवाई !!!!

0

सदरचे खडक पोलीस स्टेशन हदीतील अट्टल गुन्हेगार, दहशत निर्माण करणारा अरॊपी नजीर सलीम शेख (वय - 29 वर्ष रा - कशीवाडी, भवानी पेठ, हनुमान मंदिराजवळ, पुणे ) ह्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्हेगार आरोपी नजीर सलीम शेख ह्याच्यावर घातक प्रकारचे हत्यार बाळगणे, धमकी देणे, उद्योजक व व्यापारी लोकांना खंडणी मागणे, सामान्य नागरिकांना धमकावणे व त्यांना मारहाण करणे...

पुणे गुन्हे शाखेची कारवाई; डेक्कन पोलिस ठाण्यातील वाहनचोरी प्रकरणातील विधीसंघर्षित बालक ताब्यात

0

पुणे : Pune Police यांच्या गुन्हे शाखेअंतर्गत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१ ने प्रभावी कारवाई करत डेक्कन पोलिस स्टेशनकडील वाहनचोरी प्रकरणातील पाहिजे असलेला एक विधीसंघर्षित बालक ताब्यात घेतला आहे. जनसंपर्क अधिकारी कार्यालय, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या माहितीनुसार, पथकातील पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, साईकुमार कारके आदी कर्मचारी गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. संबंधित इसमाकडे...

प्रभाग २५ (क) मधून राधिका कुलकर्णी मैदानात; घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जोरदार प्रचार

0

पिंपरी-चिंचवड :- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – सर्वसाधारण ओपन महिला वॉर्ड मधून राधिका उल्हास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणाऱ्या राधिका कुलकर्णी यांनी मतदारांशी थेट संवाद साधत परिवर्तनासाठी संधी देण्याचे आवाहन केले आहे. प्रचारासाठी सादर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये घड्याळ...

महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन.

0

पिंपरी - महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांगवी  येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानावर २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.          ...

कुदळवाडीत महापालिकेची मोठी कारवाई! ५ दिवसांत ४६५ एकर भूभाग अतिक्रमणमुक्त

0

पिंपरी:- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) आणि पोलीस प्रशासनाने मिळून कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेत आजपर्यंत २,०५२८ अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. गेल्या ५ दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू असलेल्या या मोहिमेत तब्बल ४६५ एकर भूभाग अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. ५ दिवसांत लाखो चौरस फूट भूभाग मोकळा महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या...

पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवॉर; गोळीबारात तरुणाचा मृत्यू

0

पुणे | गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहर हादरवणारी मोठी घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात झालेल्या गँगवॉरमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. या गँगवॉरमध्ये गोळीबार झाला असून, त्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाना पेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा...

चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला व पॅरोलवरून फरार सराईत चोर बाणेर पोलिसांच्या जाळ्यात, मुंबईतून अटक

0

बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात पॅरोलवरून फरार असलेल्या सराईत आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी बाणेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती....

कोंढव्यात गोळीबाराची घटना; बिल्डिंग मटेरियल पुरवठादार गंभीर जखमी, तीन आरोपी अटकेत.

0

कोंढव्यातील छोडिया कॉर्नर समोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दिलीप गायकवाड, बिल्डिंग मटेरियल पुरवठादार, गंभीर जखमी झाले आहेत. गायकवाड यांच्या पोटात आणि मांडीवर दोन गोळ्या लागल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, या गोळीबाराचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, १५ दिवसांपूर्वी गायकवाड यांनी एका मटेरियल पुरवठादाराच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर वाद झाल्याचे समजते. या घटनेचा संबंध त्या वादाशी असू शकतो, अशी शक्यता...

पुणे पोलिसांच्या मेफेड्रोन जप्तीप्रकरणाची चौकशी NCB ने हाती घेतली”

0

फेब्रुवारी 2024 मध्ये, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने विविध छाप्यांमध्ये सुमारे 1,836 किलोग्रॅम मेफेड्रोन जप्त केले, ज्याची किंमत 3,672 कोटी रुपये आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने यंदाच्या वर्षी पुणे पोलिसांनी केलेल्या देशातील सर्वात मोठ्या मेफेड्रोन जप्तीच्या चौकशीची जबाबदारी स्वीकारली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दौंड तालुक्यातील एका रासायनिक उत्पादन कारखाना, पुण्यातील विश्रांतवाडी येथील दोन गोदामे, नवी...

Copyright ©