चिंचवडमध्ये राहुल काळाटे यांचा जल्लोषी बाईक रॅलीतून परिवर्तनाचा निर्धार; तरुणाईतून अभूतपूर्व प्रतिसाद.
चिंचवड – महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल काळाटे यांच्या प्रचारासाठी चिंचवड मतदारसंघात आयोजिलेल्या भव्य बाईक रॅलीत तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या या रॅलीत संगीवी, राहाटणी, पिंपरी गुरव, पिंपरी सौदागर, काळेवाडी या ठिकाणांसह अनेक भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्फूर्तीने भारलेल्या घोषणा संगवी, राहाटणी परिसरातील रस्त्यावरून जाताना घोषणांचा गजर ऐकू येत होता. "रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी"...
रोह्यात ‘सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी’चे लोकार्पण; तरुणांना करिअरच्या नव्या संधी
Roha येथे तरुणांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या संधी वाढविण्याच्या उद्देशाने ‘सुनील द. तटकरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी’ तसेच IESP Institute चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, रोहा, द युनिक अकॅडमी आणि आय.ई.एस.पी. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार Sunil Tatkare यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वरदाई चॅरिटेबल ट्रस्टच्या...
उद्योजकता विकासातून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे : स्मिता धुमाळ यांचे आवाहन
पुणे, दि. ७ मार्च २०२६ : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून उद्योजकतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनावे, असे प्रतिपादन यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले. महिलांनी केवळ नोकरीच्या मर्यादेत न राहता स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पुणे येथील यशस्वी संस्थेच्या मुख्यालयात जागतिक महिला दिनाच्या...
शिवप्रेमींना अभिमानाचा क्षण: शिवरायांचे १२ दुर्ग युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट – भारताचे वैभव जागतिक स्तरावर चमकले!
पुणे | १२ जुलै २०२५ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेचे ऐतिहासिक साक्षीदार ठरलेले १२ दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आता अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत. प्रत्येक शिवप्रेमींसाठी, मराठी मनासाठी आणि भारताच्या ऐतिहासिक शौर्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर झालेले मान्यतेचे हे अनमोल यश आहे. कोणते आहेत हे गौरवशाली १२ किल्ले? रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड,...
जुहूमध्ये रंगला पहिला पुष्पोत्सव; पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते भव्य उद्घाटन
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने जुहू परिसरातील पुष्पा नरसी उद्यान येथे आयोजित भव्य पुष्पोत्सवाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अक्षय कुमार यांनी उपस्थित राहून पुष्पोत्सवाचे उद्घाटन केले. या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, आमदार अमित साटम, आमदार हारुन खान तसेच अनेक नगरसेवक, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला...
तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची धडाकेबाज बैठक
तळेगाव दाभाडे (पुणे) – तळेगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक कंपन्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली जेसीबी कंपनीच्या मिटिंग हॉलमध्ये भव्य आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. उद्योजकांची सुरक्षा, वाहतूक आणि पायाभूत सुविधा यावर भर देत आयुक्तांनी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले व तातडीने उपाययोजना...
अटल सेतूपासून थेट पुण्यापर्यंत सुपरफास्ट प्रवास! मुंबई–पुणे 130 किमीचा नवा एक्सप्रेसवे; अडीच तासांचे अंतर अवघ्या 90 मिनिटांत
मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या महानगरांदरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी बातमी आहे. मुंबई–पुणे प्रवासाला गती देणारा, घाटातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी दूर करणारा आणि अवघ्या 90 मिनिटांत दोन्ही शहरांमधील अंतर पार करणारा नवा सुपरफास्ट एक्सप्रेसवे उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वाकांक्षी...
“जय जवान जय किसान”चा संदेश देणारे लाल बहादूर शास्त्री हे देशासाठी दीपस्तंभ – उप आयुक्त अण्णा बोदडे
पिंपरी – “जय जवान जय किसान” ही क्रांतिकारी घोषणा देत संपूर्ण देशाला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री हे केवळ थोर स्वातंत्र्यसैनिकच नव्हे, तर मूल्याधिष्ठित राजकारणाचे प्रतीक होते,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उत्साहात प्रारंभ; उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची विधिमंडळात उपस्थिती
राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून उत्साहात सुरू झाले असून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे. विविध महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा, आर्थिक धोरणांची मांडणी आणि राज्याच्या विकास आराखड्याचा आढावा या अधिवेशनात घेतला जाणार आहे. आज विधिमंडळ परिसरात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार या सभागृहाच्या कामकाजासाठी उपस्थित राहिल्या. सकाळी त्या विधिमंडळात दाखल झाल्यानंतर अनेक आमदारांनी त्यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. आगामी...
‘सेवा तीर्थ’ राष्ट्राला समर्पित; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेवाभावाचा संदेश
नवी दिल्ली : देशवासीयांच्या सेवेसाठी अटूट संकल्प आणि ‘नागरिक देवो भव’ या पवित्र भावनेने प्रेरित होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘सेवा तीर्थ’ राष्ट्राला समर्पित केले. कर्तव्य, करुणा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या मूल्यांवर आधारित हा उपक्रम देशसेवेच्या भावनेला अधिक दृढ करणारा ठरणार आहे. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘सेवा तीर्थ’ हे केवळ एक वास्तू किंवा स्मारक नसून, ते देशासाठी...






