सामाजिक

Home सामाजिक Page 224

निष्पाप नागरिकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बेफिकीर केबल जाळ्यावर तात्काळ कारवाई करा; आमदार अमित गोरखे यांचा प्रशासनाला इशारा

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट वायरींचे जीवघेणे जाळे पसरले असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आता निष्पापांचे बळी जाऊ लागले आहेत. काल सेक्टर २६ परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून, या 'डेथ ट्रॅप'ला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? असा संतप्त सवाल आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला आहे. सेक्टर २६ परिसरात वाय-फाय केबल गळ्यात अडकून...

मुंबई-पुणे महामार्गालगत महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ; खारघर परिसरात हत्येचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

0

पनवेल : मुंबई-पुणे महामार्गालगत खारघर परिसरात एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून मृत्यूमागे घातपात अथवा हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खारघर परिसरातील मुंबई-पुणे महामार्गाच्या कडेला काही नागरिकांना...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी संवाद; नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीवर प्रेरणादायी मार्गदर्शन

0

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि संवाद हा अविस्मरणीय अनुभव ठरला. या भेटीदरम्यान नेतृत्वगुण, धोरणात्मक निर्णयप्रक्रिया आणि राष्ट्रनिर्मितीतील तरुणांच्या भूमिकेवर सखोल चर्चा झाली. त्यांच्या विचारांची स्पष्टता, दूरदृष्टी आणि प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांना नवचैतन्य दिले. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमागील दृष्टीकोन...

साताऱ्याच्या क्रीडा विकासाला गती; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट

0

सातारा : जलमंदिर पॅलेस येथे भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री Raksha Khadse यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासंदर्भात सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीस खासदार Chhatrapati Udayanraje Bhosale यांचीही प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर बास्केटबॉल कोर्ट उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. जिल्ह्यातील वाढती क्रीडा संस्कृती आणि राष्ट्रीय...

बनावट भरती प्रक्रियेपासून सावध राहण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन

0

पिंपरी  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागाने दिली आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. तसेच महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जात आहे. परंतु महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना...

नसरापूर अत्याचार प्रकरणाने राज्य हादरले; आरोपी अटकेत, कठोर शिक्षेची सर्वत्र मागणी

0

पुणे | भोर तालुका : पुणे जिल्ह्यातील Nasrapur येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून, या घटनेप्रकरणी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. चार वर्षांच्या निरागस मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असलेल्या ६५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये लैंगिक क्षमता चाचणीसंदर्भात काही महत्त्वाच्या नोंदी...

“पुणेकरांचा अधिकारनामा” सादर, ‘पुणे फर्स्ट’च्या भूमिकेतून काँग्रेसचा विकासाचा ठाम संकल्प

0

पुणे :- आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक दस्तऐवज सादर करण्यात आला. “पुणेकरांचा अधिकारनामा” या नावाने ओळखला जाणारा हा जाहीरनामा पुणेकरांच्या मूलभूत अधिकारांवर, विकासावर आणि सन्मानावर केंद्रित असून “पुणे फर्स्ट” या भूमिकेतून प्रत्येक पुणेकराला सुरक्षित, आरोग्यदायी, समावेशक आणि आनंदी — जागतिक दर्जाचे शहर अनुभवता यावे, हा काँग्रेसचा ठाम संकल्प यातून...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने ‘समर्पण दिन’ साजरा

0

पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६): भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी आणि 'समर्पण दिन' भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजप कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

0

मावळ : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर दरीत पडून मृत्यू झाल्याचे मानले जात असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणाने आता अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला ही घटना अपघाती मृत्यू म्हणून पाहिली जात होती. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनंतर हे प्रकरण हत्येचे असू शकते, असा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या नव्या घडामोडीमुळे संपूर्ण पुणे...

पिंपळे गुरवमध्ये चार गोदामांना भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0

पिंपळे गुरव (पिंपरी-चिंचवड) : पिंपळे गुरव येथील भाऊ नगर परिसरातील विश्वकर्मा मंदिराजवळ काल सायंकाळी चार गोदामांना अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. प्रारंभी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच Pimpri Chinchwad Municipal Corporation च्या अग्निशमन विभागाने तात्काळ हालचाल...

Copyright ©