सामाजिक

Home सामाजिक Page 177

ठाणे महापालिका महापौर–उपमहापौर निवडणुकीसाठी शिवसेना–महायुतीची ताकद दाखल; शर्मिला पिंपळोलकर व कृष्णा पाटील यांचे नामांकन

0

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय हालचालींना वेग आला. महापौर पदासाठी सौ. शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर पदासाठी श्री. कृष्णा पाटील यांनी आज आपले नामांकन अर्ज अधिकृतपणे दाखल केले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब स्वतः उपस्थित राहून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. नामांकन प्रक्रियेच्या वेळी ठाणे महापालिका परिसरात...

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

0

पुणे | प्रतिनिधीपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, टाक्या आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची विद्युत व पंपिंग दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवार रात्री ११ वाजल्यापासून शुक्रवार, ३० फेब्रुवारी रात्री ११ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला...

राज्य विधीमंडळात कामकाजाच्या नियोजनासाठी उच्चस्तरीय बैठक! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व नेत्यांची उपस्थिती

0

मुंबई, 10 जुलै 2025 | विधान भवन, मुंबई: राज्याच्या विधीमंडळाच्या कामकाजाच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेली विधान परिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीची महत्वपूर्ण बैठक आज विधान भवन, मुंबई येथे पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. उच्चस्तरीय उपस्थितीने...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची निवड…

0

पिंपरी-  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सदर विशेष सभेत स्थायी समिती सभापती पदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली.      स्थायी समिती सभापती पदासाठी प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी करण्यात आली असता अभिषेक बारणे यांचा एकमेव अर्ज वैध ठरला. इतर कोणताही अर्ज...

“बनावट दागिन्यांच्या साहाय्याने लाखोंची फसवणूक — विमानतळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराफ व्यावसायिकांना लुबाडणारा भामटा अखेर जेरबंद”

0

पुणे : नामांकित सराफ दुकानदारांना लक्ष्य करून बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणूक करणाऱ्या हुषार भामट्याला पुणे विमानतळ पोलिसांनी अखेर पकडले आहे. दीर्घकाळापासून ज्वेलरी शॉप्सना चकवणारा हा आरोपी विविध शाखांमध्ये हातचलाखीने खऱ्या सोन्याच्या अंगठ्या लंपास करून गायब होत असे. अखेर पोलिसांच्या सततच्या तपासामुळे हा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला.  घटना कशी घडली? २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी पी.एन.जी. ज्वेलर्स, विमाननगर शाखेत एक ग्राहक अंगठ्या...

“मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदार गोरखेंच्या कार्याचे कौतुक; अ, ब, क,ड आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात”

0

पुणे: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त साहित्य प्रकाशन समारंभ प्रसंगी अण्णाभाऊंच्या कार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. यावेळी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी पैलू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अमित गोरखे यांनी सुरू केलेल्या #माहिती_नसलेले_अण्णाभाऊ या उपक्रमाचे विशेष कौतुक...

चिखलीतील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक रस्त्याचे डांबरीकरण सुरू; यश साने यांच्या प्रयत्नांना यश

0

पिंपरी-चिंचवड : चिखली येथील अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आज युवा नेते यश दत्ताकाका साने यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरेवास्तीतील नागरिकांच्या वतीने नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. हा मार्ग काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनच्या कामामुळे खड्डेमय झाला होता आणि मनपाच्या वतीने दुरुस्ती न झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक यांना रोजच प्रवास करताना गंभीर असुविधांचा सामना करावा...

खोट्या यूपीआय पेमेंटचा प्रकार उघड! लोणावळ्यात गर्दीचा गैरफायदा घेत दुकानदारांची फसवणूक; पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

0

लोणावळा | पावसाळी पर्यटन हंगामात फसवणूक वाढली पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत काही फसवणूकखोर दुकानदारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. बनावट यूपीआय पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून अनेक दुकानदारांची दिशाभूल करून वस्तू घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. सतर्क दुकानदारामुळे टळली मोठी फसवणूक कुमार चौकातील 'वीके वाईन शॉप' या दुकानात बुधवारी (दि. २५ जून) एक...

अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू — बारामतीत ६ जणांचा समावेश

0

महाराष्ट्र | प्रतिनिधी :- आज सकाळी बारामती (पुणे जिल्हा) येथे झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंत पवार यांचं निधन झालं आहे. विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे, याची माहिती विविध वृत्तसंस्थांनी यापूर्वी दिली आहे. अजित पवार हे नुकताच चार प्रचार सभांसाठी मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. अपघात सकाळी लँडिंगच्या...

मुंबईत BMC चा प्रकल्प बुडाला! अंधांसाठी टाकलेल्या टॅक्टाईल टाईल्स अवैध पार्किंगमुळे तुटल्या – Horniman Circle परिसरात बेशिस्त वाहनधारकांचा कहर

0

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहराला पादचारी-मैत्रीपूर्ण बनवण्यासाठी ‘पादचारी प्रथम’ धोरणांतर्गत लाखो रुपये खर्च करून केलेले काम पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. फोर्ट परिसरातील Horniman Circle Garden जवळ शाहिद भगतसिंह रोडवर अंध व्यक्तींना चालताना मार्गदर्शन मिळावे म्हणून टाकलेल्या टॅक्टाईल टाईल्स फक्त एका वर्षातच मोडकळीस आल्या आहेत. अवैध पार्किंगमुळे झाला ऱ्हासBMC च्या A वॉर्ड कार्यालयाबाहेर, RBI मुख्यालयासमोर आणि इतर...

Copyright ©