महाराष्ट्र

Home महाराष्ट्र Page 11

उत्तमनगर पोलीसांची द्रुत कारवाई! ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या खुनातील आरोपीला ४८ तासांत अटक; मैत्रीणसह दोघे गजाआड

0

पुणे शहरातील उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या कार्यकुशलतेने एक धक्कादायक खून केवळ ४८ तासांत उघडकीस आणत आरोपीस जेरबंद केले आहे. ७४ वर्षीय नारायण पांडुरंग मानकर यांचा अमानुष खून करुन त्यांच्यावरचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढणाऱ्या सतिश विठ्ठल खडके (वय ३६, रा. सांगरून, ता. हवेली, पुणे) यास त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने पोलिसांनी आंबुडा (ता. खामगाव, जि. बुलढाणा) येथून अटक केली आहे.  घटना तपशील:नारायण मानकर...

निगडीतील विद्यानंद भवन हायस्कूलचा दहावीचा १००% निकाल – विद्यार्थ्यांची घवघवीत यशकथा राज्यभर गाजतेय

0

दहावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलने सलग यंदाही आपली यशस्वी परंपरा कायम राखत १००% निकाल साध्य केला आहे. शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे. यंदा एकूण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ५० जणांनी प्रथम श्रेणी आणि ७ जणांनी द्वितीय श्रेणी मिळवून...

पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात एनआयएला मोठं यश! इंडोनेशियातून परत येताना दोन अतिरेक्यांना मुंबई विमानतळावर अटक, देशविरोधी कटाचे मोठे धक्कादायक खुलासे

0

पुणे |  पुण्यातील गाजलेल्या आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) मोठं यश मिळालं आहे. २०२३ पासून फरार असलेल्या आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दोन संशयितांना इंडोनेशियातून परत येताना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबईच्या टर्मिनल-२ आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली. अटक केलेले संशयित कोण? अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं अब्दुल्ला फैज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान...

कसबा विधानसभा मतदारसंघात विकासाला चालना! सातारवाडा-स्वारगेट रस्त्यासाठी DPR तयार, मुख्यमंत्र्यांकडे विविध प्रकल्पांची मांडणी

0

मुंबई/मंत्रालय :- कसबा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेले १४ महत्त्वाकांक्षी प्रकल्प सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वाकडे नेले जात आहेत. यामध्ये सातारवाडा ते स्वारगेट आणि सरसबाग ते सातारवाडा या महत्त्वाच्या जमिनीवरील मार्गांचा समावेश आहे. या मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (DPR) तयारी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे, ही या भागासाठी अत्यंत आश्वासक आणि सकारात्मक बाब आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज कुशल आणि दूरदृष्टी...

“विकसित पुण्यासाठी नवा टप्पा” – खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यअहवाल प्रकाशन आणि २४x७ जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ!

0

ठिकाण: जंगली महाराज रोड, पुणे दिनांक: १२ जुलै २०२५ (शनिवार) वेळ: दुपारी ३.३० वाजता (कार्यालय उद्घाटन) | संध्याकाळी ४ वाजता (कार्यअहवाल प्रकाशन)   पुणेकरांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असलेले पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहेत. पुणेकरांच्या अडी-अडचणी निवारणासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात “२४ तास खुले असणारे जनसंपर्क कार्यालय” उभारले गेले आहे. हे कार्यालय छत्रपती संभाजी महाराज...

गडचिरोलीतील माओवाद्यांवर भीतीचा धाक निर्माण करणारे रियल हिरो मा. API सदाशिव देशमुख सरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

0

गडचिरोली | १० जून २०२५माओवाद्यांच्या अड्ड्यावर थेट धडक देऊन अनेक निरपराधांचे प्राण वाचवणारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून गडचिरोली जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात प्रेरणास्त्रोत ठरलेले मा. API सदाशिव देशमुख सर यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. शौर्याचा इतिहास: देशमुख सरांनी आजवर १५ माओवाद्यांचा एन्काउंटर, ११ जणांना आत्मसमर्पण, तर ५ माओवादी दहशतवाद्यांना शस्त्रासह अटक करून...

वाशी, नवी मुंबईत शिवसेना युवा सेनेच्या ‘विजय संवाद मेळावा’ला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

0

वाशी, नवी मुंबई | नवी मुंबईतील वाशी येथे आज पार पडलेल्या शिवसेना युवा सेनेच्या 'विजय संवाद मेळावा' या भव्य आयोजनास उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तरुणांनी दाखवलेला उत्साह, आत्मविश्वास आणि पक्षनिष्ठा पाहता नवी मुंबईतील तरुण पिढी शिवसेनेच्या विचाराशी निष्ठावान असून संघटना बळकट करण्याची ताकद त्यांच्या अंगी असल्याचे स्पष्ट झाले. मार्गदर्शनात ठाम मुद्दे मांडले गेले या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पुढील...

*भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ‘तालिका सभापती’ पदी निवड*

0

पावसाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू आणि नव-चर्चित तरुण आमदार श्री. अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती मा.राम शिंदे यांनी सभागृहात केली. या निवडीवर प्रतिक्रिया देताना आमदार अमित गोरखे म्हणाले : *"मा. सभापती राम शिंदे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि...

पुण्यात धक्कादायक अपहरण व खंडणी प्रकरण उघडकीस | वाघोली पोलिसांची शिताफिने कामगिरी

0

पुणे | वाघोली पोलीस स्टेशन – पुणे शहरात खळबळ उडवणाऱ्या एका अपहरण आणि खंडणी प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत वाघोली पोलिसांनी शिताफिने चार सराईत आरोपींना जेरबंद केले. अपहरण करून १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दिनांक १५ जून २०२५ रोजी, फिर्यादीचे चुलत भाऊ वाघोली पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी कळवले...

वयाच्या ३० व्या वर्षी कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखी यांचे निधन; लग्नाआधीच हृदयविकाराच्या झटक्याने मुषी गावात शोककळा.

0

सविस्तर बातमी: अतिशय दुर्दैवी घटना: मावळ तालुक्यातील मुषी येथील सुप्रसिद्ध कुस्तीपटू विक्रम पारखी यांचे बुधवारी वयाच्या ३० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नियमित व्यायामादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. अचानक हृदयविकाराचा झटका: १२ डिसेंबर रोजी व्यायाम करताना विक्रम यांना अचानक त्रास होऊ लागला. तातडीने त्यांना पिंपरी-चिंचवड येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम पारखी: कुस्तीचे...

Copyright ©