Breaking News

Home Breaking News Page 85

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्न

0

पुणे : नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव युवराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे माहिती दिली. यावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयात नगर विकास शाखेच्या प्रभारी जिल्हा सह आयुक्त अँलिस पोरे तर नगरपालिका व नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस...

नवी मुंबईसाठी दिलासादायक ठरणारी ऐतिहासिक कामगिरी! हेटवणे पाणीपुरवठा योजनेत CIDCO चा पहिलाच टनेल ब्रेकथ्रू लवकरच

0

मुंबई | प्रतिनिधी — सिडको (CIDCO) हद्दीतील भागांना भेडसावणारी दीर्घकाळाची पाणीटंचाई लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. हेटवणे पाणीपुरवठा वाढ योजनेचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, पुढील आठवड्यात CIDCO आपल्या सर्व प्रकल्पांमधील पहिल्या-वहिल्या ‘टनल ब्रेकथ्रू’ची नोंद करणार आहे. हा क्षण सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना नवी मुंबई आणि आजूबाजूच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरी, औद्योगिक आणि...

पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे औपचारिक स्वागत

0

दिनांक: ३० जून २०२५ :- महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ चा आज पहिला दिवस असून, अधिवेशनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. विधान भवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या या औपचारिक स्वागत सोहळ्याने विधानपरिषदेच्या कार्यवाहीस सकारात्मक सुरुवात झाली. मुख्यमंत्री आणि सभापती यांच्यात झालेल्या संवादातून आगामी अधिवेशनाची दिशा आणि सहकार्यातून वाटचाल होणार असल्याचे स्पष्ट झाले. ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १.६० कोटींची फसवणूक – पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई!

0

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे सायबर पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. या प्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टोळीने देशभरातील २९ राज्यांमध्ये अशा प्रकारची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कसे घडले...

पुण्यात खुनाचा भयंकर प्रकार; महिलेचे धड नदीपात्रात आढळले, डोके, हात, पाय कापलेले.

0

पुण्यात एक भयंकर खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे, जिथे एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. खराडी परिसरातील मुळा-मुठा नदीपात्रात सोमवारी सकाळी या महिलेचे डोके, हात, पाय कापलेले धड आढळले. पोलिसांनी ही माहिती मंगळवारी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, खराडी येथील नदीकिनारी असलेल्या एका बांधकाम स्थळाजवळ ही घटना घडली. सकाळी सुमारे ११:३० वाजता एका व्यक्तीने नदीच्या गढूळ पाण्यात महिलेचे...

पुणे महानगरपालिका च्या वतीने थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता ‘या’ कालावधीत सर्व वाहनांसाठी बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…….

0

पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत घोरपडी, बी.टी. कवडे रोड, थोपटे चौक येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रेल्वे लाईन वरील लोखंडाचे गर्डर लाँच करण्यासाठी थोपटे चौक ते भारत फोर्ज कंपनीकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद (Road Closed) करण्यात येणार आहे. 6 जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या दरम्यान हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार...

मतदार जनजागृती गल्ली, बोळात; विकास पोहचेल तळागळात – महापालिकेची मतदार जनजागृती मोहीम जोमात

0

शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात, चौकात, गल्ली, बोळ, चाळ,  झोपडपट्टी, सोसायटी, कार्यालये आदी ठिकाणी जाऊन महापालिकेच्या यंत्रणेद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.  सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत मतदानाचे अधिकार बजावण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात करण्यात येत असून महापलिकेच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी,...

श्रेयाने दादरमध्ये तिचं हे नवं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ‘द बिग फिश अँड कंपनी’ हे तिचं रेस्टॉरंट सीफुड साठी स्पेशल आहे. त्यामुळे खवय्यांची नक्कीच चंगळ असणार आहे.

0

मराठी कलाविश्वातील कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. 'चला हवा येऊ द्या' शोमधून लोकप्रियता मिळवलेल्या श्रेयाने नुकतंच व्यवसायात पाऊल टाकलं आहे. श्रेयाने नवं रेस्टॉरंट सुरू करत हॉटेल व्यवसायातील तिच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 'द बिग फिश अँड कंपनी' असं श्रेयाच्या हॉटेलचं नाव असून नुकतंच या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं. श्रेयाच्या या रेस्टॉरंटला भाजपा नेत्या चित्रा वाघ...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई – ७८८ किलो अंमली पदार्थ नष्ट; ७७ कोटींचा मुद्देमाल जाळून खाक

0

पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग! पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक - १ ने मोठी कारवाई करत तब्बल ७७ कोटी ६० लाख १ हजार २३६ रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा अधिकृतपणे नष्ट केला आहे. पुणे पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील ९ पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावर असलेल्या ५७ एन.डी.पी.एस. (NDPS) गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. संपूर्ण मुद्देमालाची माहिती: नाश करण्यात आलेल्या...

“फतेहगढ साहिब अपघात : सरहिंद रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर दोन गाड्यांची धडक, आरडाओरडा झाला; दोन लोको पायलट जखमी.”

0

त्यावेळी सरहिंद रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माधोपूर चौकीजवळ आरडाओरडा झाला. जेव्हा दोन वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात मालगाडीच्या बोगी उलटल्या. मालगाडीचे इंजिन उलटल्याने दोन लोको पायलट जखमी झाले. त्यांना राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. फतेहगढ साहिब: सरहिंद रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माधोपूर चौकीजवळ रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मालगाडीचा अपघात झाला. येथे दोन वाहनांची समोरासमोर...

Copyright ©