Breaking News

Home Breaking News Page 71

१२ तासांत पोलीसांचा मोठा पराक्रम! खंडणीसाठी धमकी देणारा आरोपी घोरपडी येथून अटकेत

0

पुणे शहरातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीला व्हॉट्सअॅप कॉलवरून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला केवळ १२ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, आरोपीने वेळोवेळी फोन करत धमकी दिली की, "तुम्ही खूप पैसे कमावलेत, मला ५० लाख रुपये खंडणी पाहिजे, नाहीतर मी तुझा खून करेन." अशा प्रकारच्या धमक्यांमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार – डिजिटल पोलीस सेवांचा विस्तार!

0

मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी! आता मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाणे थेट 'X' (पूर्वीचे Twitter) वर उपलब्ध होणार आहे. नागरिकांना तक्रारी नोंदवणे आणि मदतीसाठी संपर्क करणे आता अधिक सोपे आणि वेगवान होणार आहे. ➡ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार – डिजिटल पोलीस सेवांचा विस्तार!सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च-तंत्रज्ञानयुक्त पोलीस वाहने आणि अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांचे उद्घाटन केले....

ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणाऱ्या राजस्थान मधील अभिनेत्रीसह दोन परदेशी तरुणी वर पुणे शहर सामाजिक सुरक्षा पोलिसांची बेधक कारवाई

0

पुणे शहरातील विमानगर येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानमधील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दलाल इरफान उर्फ राहुल मदन उर्फ मदन सन्यासी व रोहित यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानगर भागातील एका हॉटेलमध्ये...

पुणे शहरात पोलीस दलाची व्यापक नाकाबंदी – वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर मोठी कारवाई!

0

 पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण शहरभर मोठ्या प्रमाणावर प्रभावी नाकाबंदी राबवली. या कारवाईत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, आणि रहदारीच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत एकाच वेळी ७८ ठिकाणी कठोर नाकाबंदी लावण्यात आली होती. पोलीस दलाची व्यापक यंत्रणा रस्त्यावरया मोहिमेसाठी ४ अपर पोलीस आयुक्त, ५ परिमंडळीय पोलीस उपायुक्त, १० विभागीय सहायक पोलीस आयुक्त,...

‘मिशन 100 डेज’ मोहिमेची जोरदार तयारी; हेमंत रासने यांनी स्वच्छतेच्या दूतांसोबत संवाद साधत प्रश्नांची सोडवणूक केली, विकासाला नवी गती!

0

कसबा विधानसभा | प्रतिनिधी :- ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ या सामूहिक ध्येयपूर्तीसाठी सुरू होणाऱ्या ‘मिशन 100 डेज’ उपक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. १६ व १७ मधील आरोग्य हद्दीचा प्रत्यक्ष दौरा करण्यात आला. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करताना, त्यांच्या अडचणी जाणून घेत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. या दौऱ्यात सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या...

पंतप्रधानांनी जी-7 शिखर संमेलनात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरावर झालेल्या आऊटरीच सत्रात सहभाग घेतला.

0

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १४ जून शुक्रवारी इटलीच्या अपुलिया येथे जी-7 शिखर संमेलनात कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरावर झालेल्या आऊटरीच सत्राला संबोधित केले. समूहाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी आपल्या पुनर्निर्वाचनानंतर मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रक्रियेनंतर शिखर संमेलनात सहभागी होणे ही त्यांच्या दृष्टीने मोठी समाधानाची गोष्ट असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान यशस्वी होण्यासाठी मानवी केंद्रित...

घटनात्मक संघर्षाच्या उंबरठ्यावर देश: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून राज्यपालांच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्नांची सरबत्ती.

0

नवी दिल्ली : देशातील घटनात्मक व्यवस्थेच्या मूलभूत रचनेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्य विधेयकांवरील राज्यपाल व राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत १४ महत्त्वाचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारात पाठवले आहेत. हे अत्यंत दुर्लभ अशा संविधानिक अधिकारांचा वापर करत, अनुच्छेद 143(1) अंतर्गत करण्यात आले आहे. ही कारवाई तामिळनाडू राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार प्रकरणातील 8 एप्रिलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आली असून, त्या...

लंडनमध्ये ममता बॅनर्जींना बंगाली हिंदूंचा तीव्र विरोध! आरजी कार आणि संदेशखळी प्रकरणांवर निषेधाचा सूर

0

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लंडनमध्ये बंगाली हिंदूंकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. आरजी कार हॉस्पिटल आणि संदेशखळी येथील वादग्रस्त घटनांवरून संतप्त नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. 🔹 ममता बॅनर्जींच्या विदेश दौऱ्यात गोंधळ! ममता बॅनर्जी एका विशेष दौऱ्यावर लंडनला गेल्या असताना तिथे राहणाऱ्या बंगाली हिंदू संघटनांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बंगालमधील राजकीय हिंसाचार, हिंदू समुदायावरील कथित अन्याय आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेबद्दल संताप व्यक्त...

Ind Vs NZ: बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर मात करत भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे

0

Ind Vs NZ: बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडवर मात करत भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. मात्र न्यूझीलंडवरील दणदणीत विजयानंतरही रोहित शर्माने संघातील काही उणिवांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला असून, सर्वच्या...

पुणे: तीन मिनिटांच्या रेकीनंतर ४० सेकंदात पीजीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलाचा मोबाईल, लॅपटॉप आणि ५१ हजारांची चोरी.

0

पुणे: निर्धास्त पावले टाकत आलेला चोर हडपसरमधील मुलांना गरीब बनवून गेला. चोराने तीन मिनिटांच्या रेकीनंतर पीजीमध्ये राहणाऱ्या मुलाला लुटले. चोराने ४० सेकंदात मोबाईल फोन, लॅपटॉप, ५१ हजार रुपये रोख रक्कम लुटली. तो घराच्या दरवाज्यावर आला जणू काही ते त्याचं घरचं होतं. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने दरवाजा उघडला. घरात कोणी आहे का ते पाहण्याचा प्रयत्न केला. त्याने कोणालाही हलताना...

Copyright ©