Breaking News
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद
पुणे | प्रतिनिधीपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, टाक्या आणि पंपिंग स्टेशनमध्ये तातडीची विद्युत व पंपिंग दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवार रात्री ११ वाजल्यापासून शुक्रवार, ३० फेब्रुवारी रात्री ११ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाणीपुरवठा सुरू झाला...
चंद्रपूरमध्ये भव्य तिरंगा स्केटिंग रॅली; लहान स्केटर्सच्या राष्ट्रीय कामगिरीचा गौरव
चंद्रपूर | प्रतिनिधीस्केटिंग असोसिएशन ऑफ चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा स्केटिंग रॅलीचा शुभारंभ शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. देशभक्ती, क्रीडासंस्कृती आणि युवा शक्तीचे दर्शन घडवणाऱ्या या रॅलीत सहभागी स्केटर्सनी तिरंग्याच्या साक्षीने शहरात अभिमानाचा संदेश पोहोचवला. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध स्केटिंग स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या १२५ पेक्षा अधिक लहान मुलांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविल्याबद्दल...
कृषिक २०२६ अंतर्गत ‘टॉय’ श्वान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; बारामतीत बक्षीस वितरण सोहळा संपन्न
बारामती | प्रतिनिधीबारामती येथे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृषिक २०२६’ या भव्य कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित ‘टॉय’ या जातींच्या श्वान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, पशुप्रेमी, श्वानप्रेमी नागरिक आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी स्पर्धेतील विजेत्या श्वान मालकांचे मनापासून अभिनंदन करण्यात आले....
बालकिर्तनातून संतविचारांची उजळणी; चिखलीतील बालकिर्तन महोत्सव उत्साहात संपन्न
चिखली | प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील पहिले जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली येथे आयोजित बालकिर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाने केवळ धार्मिक परंपरेचा वारसा जपला नाही, तर नव्या पिढीला संतविचार, संस्कार आणि अध्यात्माशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या बालकिर्तन महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच संत परंपरा, अभंग, कीर्तनशास्त्र आणि समाजप्रबोधनाचे धडे इंग्रजी माध्यमातूनही दिले जात...
पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल; नांदेड–पुणे व हरंगुळ एक्स्प्रेस आता हडपसरपर्यंतच
पुणे | प्रतिनिधीपुणे शहराकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पुण्यात येणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या टर्मिनलमध्ये बदल करण्यात आला आहे. हुजूर साहिब नांदेड–पुणे एक्स्प्रेस आणि पुणे–हरंगुळ–पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या आता पुणे स्टेशनऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरच थांबणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे. हा बदल २६ जानेवारीपासून अंमलात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार,...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण
पिंपरी, दि. २६ जानेवारी २०२६ : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी उपस्थितांना तसेच शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, ‘भारतीय संविधानाच्या...
पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न.
पिंपरी, २६ जानेवारी २०२६ - पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशा किरण सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी एकत्र येत सूर्यनमस्कार सादर करून योग व उत्तम आरोग्याचा संदेश दिला. या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा भव्य शासकीय सोहळा संपन्न
मुंबई | २६ जानेवारी २०२६भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत दिमाखदार आणि राष्ट्राभिमान जागवणारा शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सकाळी ठीक ९.१५ वाजता शिवाजी पार्क परिसरात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमस्थळी पोलीस दल, सशस्त्र दल, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन...
राष्ट्ररक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना राष्ट्रिय समर स्मारकात भावपूर्ण अभिवादन
नवी दिल्ली | प्रतिनिधी आज सकाळी राष्ट्रिय समर स्मारक येथे देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या पवित्र स्थळी उपस्थित राहून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या शौर्य, धैर्य आणि त्यागाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या अमर गाथा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करतात. राष्ट्रिय समर स्मारक हे केवळ एक स्मारक नसून, देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि...
पुणे महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा गौरवशाली सोहळा; ध्वजारोहण, संविधान वाचन व महापुरुषांना अभिवादन
पुणे | प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेमध्ये सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत सन्मानपूर्वक ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात मा. नवल किशोर राम, प्रशासक तथा आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. आयुक्त नवल किशोर राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा...





