Tag: #YouthOpportunity
पुणे: ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचे (GOYN) पाचवे जागतिक संमेलन यशस्वी संपन्न.
पुण्यात लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क (GOYN) चे...