Tag: #VimanNagarIncident
मैत्रिणीवर चाकूचे वार; पुण्यातील आयटी कंपनीतून थरारक हत्या, मोबाईल कॅमेऱ्यात कैद...
पुण्यातील विमाननगर परिसरात घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने चाकूने हल्ला करून तिची...