Tag: #TaxDepartment
‘ऑनलाइन’ स्वरूपात मालमत्तेबाबत हरकतीचा निपटारा सुखकर ,करसंकलन विभागाकडून ‘क्यूआर कोड’चा वापर...
शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे, कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये ८,५५,१०२ मालमत्तांना सलग अनुक्रमांक (जिओ सिक्वेन्सिंग)...