Tag: #SpeedBreakerTragedy
स्पीड ब्रेकरवरून दुर्दैवी अपघात: चिखलीतील १५ वर्षीय युवकाचा मृत्यू.
घटना तपशील:
निगडी, १ डिसेंबर २०२४:
प्राधिकरण परिसरात स्पीड ब्रेकरवरून झालेल्या अपघातामुळे १५ वर्षीय कृष्णा रामसरे गुप्ता याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिखलीतील दहावीच्या वर्गात शिकणारा कृष्णा...