Tag: #SmartInfrastructure
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल – द्रुतगती पर्यायी रस्त्यांचे काम...
पिंपरी-चिंचवड: शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढता वाहतूक भार लक्षात घेऊन देहू-आळंदी मार्गावरच्या वाहतूक कोंडीला तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने पर्यायी रस्त्यांच्या विकासाला वेग देण्याच्या सूचना...