Tag: #Satara Police
पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर आग लागून बाईकस्वार...
सातारा: पुणे-बंगळूर महामार्गावर बुधवारी सायंकाळी एका भीषण अपघातात 24 वर्षीय बाईकस्वाराचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात साताराच्या वाई तालुक्यातील आसले गावाजवळ सायंकाळी 6.30 वाजता...