Tag: #SangviPolice
पोलिसाचा वाढदिवस गुन्हेगारांच्या सोबत; चौघा पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
पिंपरी-चिंचवड, ८ मार्च: पोलिसांकडून कायद्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा असताना पोलिसांनीच गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याने खळबळ उडाली आहे. सांगवी पोलिस ठाण्यासमोरच मध्यरात्री पोलिस कर्मचारी...