Tag: #Sahakarnagar
सहकारनगरमध्ये भरदिवसा दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेकडून एक लाखांची रोकड लंपास!
पुणे - सहकारनगर भागात भरदिवसा एका महिलेकडून दुचाकीस्वार चोरट्यांनी एक लाख रुपये असलेली पिशवी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (५...