Tag: #rapesurvivor
रत्नागिरीतील परिचारिका विद्यार्थिनीवर अत्याचारप्रकरणी तीन जण ताब्यात; गुन्हेगाराचा शोध सुरू.
रत्नागिरी जिल्ह्यातील एका १९ वर्षीय परिचारिका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, ताब्यात घेतलेल्या...