Tag: #PCMC
मुळा नदीवर नवीन पूल: सांगवी-बोपोडी दरम्यान पुणे-पिंपरी चिंचवड वाहतुकीस होणार दिलासा
सांगवी आणि बोपोडी जोडणाऱ्या मुळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांच्या संयुक्त विद्यमाने...