Tag: # Naroli village
“पॉलिमर निर्मितीच्या कारखान्यात भीषण आग लागली आहे.”
गुजरातमधील सिल्वासा येथील नारोली गावात शनिवारी पॉलिमर निर्मितीच्या कारखान्यात भीषण आग लागली. आगीची तीव्रता गंभीर असल्याचे वृत्त असून, काही किलोमीटर अंतरावरूनही घनदाट धूर दिसत...