Tag: #NagalandStudents
बाणेर टेकडीवर नागालँडच्या विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या चौघांना अटक; दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश.
पुणे: बाणेर टेकडीवर नागालँडमधील दोन विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या चार युवकांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश असून, त्यांना निरीक्षण गृहात पाठवण्यात...