Tag: #Kausarbaugh
“पुणे: कौसर बाग, एनआयबीएम रोडवरील गॅस गळतीची घटना, एक जखमी”
पुणे – काल रात्री सुमारे ११:४५ वाजता, कोंढव्यातील लाइफलाइफ हॉस्पिटलजवळ कौसर बाग रस्त्यावर गॅस गळती झाल्याचे समजले. रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीने एमएनजीएल लाईनला...