Tag: #JusticeForMarathiFamily
कल्याण घटनेवर आदित्य ठाकरे संतापले: “मराठी माणसाला मारहाण करणाऱ्यांना माफी नाही!”
कल्याणमध्ये धुप लावण्यावरून झालेल्या वादातून एका मराठी कुटुंबावर झालेल्या अमानुष मारहाणीने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने बाहेरील लोकांना बोलावून लोखंडी रॉड...