Tag: #fourwheeler
पुण्यातील हिराबाग चौकात भीषण अपघात: चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर...
पुणे: पुण्यातील हिराबाग चौकात काल संध्याकाळी चारचाकी आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले...