Tag: #ElectionSurveillance
“मॉडेल आचारसंहितेअंतर्गत नवी मुंबईतील नेरुळमधील इस्टेट एजंटकडून २.६७ कोटी रुपयांची रोख...
नवी मुंबई,- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या मॉडेल आचारसंहितेअंतर्गत, नवी मुंबईतील नेरुळ भागातील इस्टेट एजंट इंद्रपाल यादव यांच्या घरातून पोलिसांनी तब्बल २.६७ कोटी...