Tag: #Delhi airport T1
दिल्ली विमानतळाच्या टी1 छत कोसळल्याने उड्डाणे थांबली; ६ जखमी
दिल्ली विमानतळाच्या टी1 टर्मिनलच्या छताचा काही भाग शुक्रवारी सकाळी जोरदार पावसामुळे कोसळला, असे दिल्ली अग्निशमन दलाने सांगितले. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पहाटे झालेल्या जोरदार पावसामुळे...