Tag: #CricketLegend
महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज अन्वर शेख यांना गावस्कर आणि वेंगसरकर यांची श्रद्धांजली.
मुंबई: महाराष्ट्राचे वेगवान गोलंदाज अन्वर शेख यांचे शनिवारी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर...