Tag: #Cozy Shelter Building
मुंबईच्या धारावीमध्ये ५ वर्षीय मुलाचा लिफ्ट दुर्घटनेत मृत्यू.
मुंबई: धारावीतील कोझी शेल्टर इमारतीत शनिवारी लिफ्टमधील एका अपघातात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलगा आपल्या भावंडांसह लिफ्टमध्ये होता. लिफ्ट चौथ्या मजल्यावर...