Tag: #BalewadiAccident
बालेवाडी रस्त्यावर भीषण अपघात: चार कार एकमेकांवर धडकल्या, वाहतुकीला फटका!
पुणे : बालेवाडी रस्त्यावर आज दुपारी घडलेल्या भीषण अपघातामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. या दुर्घटनेत चार कार एकमेकांवर आदळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...