Home Breaking News किंग खानचा चित्रपट 35 वर्षानंतर पुन्हा रिलीज होणार

किंग खानचा चित्रपट 35 वर्षानंतर पुन्हा रिलीज होणार

34
0

35 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयींचीदेखील भूमिका आहे.

मागील काळात जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. तर, काही जुने चित्रपट हे तंत्रज्ञानाच्या मदतीने रिस्टोर करण्यात येत आहेत. त्यामुळेच प्रेक्षकांना जुन्या चित्रपटांचा आनंद चांगल्या प्रकारे घेता येऊ शकतो. आता, बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा (Shahrukh Khan) जुना चित्रपट पुन्हा अशाच पद्धतीने रिलीज होणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयीचीदेखील (Manoj Bajpayee) भूमिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here